नाशिक शहरासह गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे गंगापूर धरणामधून गोदापात्रात होणारा विसर्गही कमी करण्यात आला आहे. पाच हजार क्यूसेकने सुरू असलेला विसर्ग रविवारी (दि.३०) दुपारी तीन हजाराने कमी करण्यात आला. साडेचार वाजेपास ...
राज्यातील अतिमहत्त्वाच्या व्यक्ती ज्या भागाचा दौरा करतात तेव्हा त्या भागातील नागरिकांना काही मिळो ना मिळो पण कमीत कमी रस्ते तरी वाहन चालविण्याच्या दृष्टीने चांगले केले जातात. रस्त्यांची डागडुजी केली जाते. ...
नीलेश नहिरे ।लोकमत न्यूज नेटवर्कदाभाडी : ग्रामपालिकेच्या निवडणुकांमध्ये येत्या काळात सरपंचाची निवड ही थेट जनतेतून करण्यात यावी या निर्णयाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून, त्याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या निर्णयाचे सामान्य नागरिक व कार्यक ...
आझादनगर : देशात गोरक्षाच्या नावाखाली अल्पसंख्याक व दलित समाजावर हल्ले करण्यात येत असून, त्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. वारंवार घडणाºया घटनांना रोखण्यात सरकारला अपयश येत आहे. अशा हल्लेखोरांविरोधात कठोर कायदा करून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत ...
परिसरामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात लाल कांद्याची लागवड करण्यात येते. यंदा मात्र जोरदार पावसाअभावी लागवड खोळंबली असून, शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. निसर्ग कसोटीच घेत असल्याची भावना परिसरातील शेतकºयांमध्ये निर्माण होत आहे. यंदा सुरुवातीला ...
प्रत्येकजण हा स्वत: एक रोल मॉडल आहे. मात्र हे सिद्ध करण्यासाठी आपल्यातील असलेल्या क्षमतेचा पूर्ण वापर करून आत्मविश्वासाने परिश्रम घेतले, तर यशाला गवसणी घालण्यापासून तुम्हास रोख शकणार नाही, असे प्रतिपादन मुंबई येथील दिव्यांग डॉ. रोशनजहॉ शेख यांनी केले ...
राज्यातील अतिमहत्त्वाच्या व्यक्ती ज्या भागाचा दौरा करतात तेव्हा त्या भागातील नागरिकांना काही मिळो ना मिळो पण कमीत कमी रस्ते तरी वाहन चालविण्याच्या दृष्टीने चांगले केले जातात. रस्त्यांची डागडुजी केली जाते. ...
खंबाळे येथे पार्किंग करून लोकांच्या गैरसोयीत भरच टाकण्याऐवजी पेगलवाडी येथील साधुग्रामच्या जागेत वाहनतळ केल्यास सर्वांनाच सोयीचे होईल, असे मत जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात येथील नागरिकांनी व्यक्त केले आहे ...
पाणी शुद्ध केल्यानंतर खराब समजले जाणारे पाणी बहुतेकदा फेकून देण्यात येते; परंतु पिंंपळगाव ग्रामपंचायतीने एक विशेष उपक्रम राबवून हे पाणी वाचविण्याचा प्रयत्न केला असून, त्यात त्यांना यश आले आहे. यात पाण्याची बचत होण्यास मोठी मदत होणार आहे. रोज सुमारे ...
नाशिक : बस प्रवाशांच्या सोयीसाठी आता विमानतळाच्या धर्तीवर बसस्थानकांचे नूतनीकरण करण्यात येणार असून, नाशिकच्या धर्तीवर राज्यात सर्वच शहरांमध्ये बसपोर्ट साकारण्यात येईल, तर पुण्यात स्वारगेट येथे इंटिग्रेटेड बसपोर्टचा प्रकल्प राबविला जाईल, अशी घोषणा मुख ...