चांदवड : येथील मंगरुळ (ता. चांदवड) टोलनाक्यावर किमान वेतनासाठी कर्मचाºयांनी सोमवारी सकाळी ११ वाजता निदर्शने व धरणे आंदोलन केले. केंद्र सरकारने सुधारित किमान वेतन जानेवारी १७ पासून लागू करण्याचे राजपत्र जारी केले असतानाही टोल व्यवस्थापन याची दखल घेत न ...
दाभाडीला मालेगाव मनपाच्या तळवाडे साठवण तलावातून पाणी देण्यास विरोध करणाºयांनीच सत्तेत असताना मार्चमध्ये तत्कालीन महापौरांच्या सूचनेनुसार पाणी देण्याबाबत महासभेत ठराव मंजूर केला होता, अशी माहिती महापौर शेख रशीद यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. ...
गेल्या अनेक दिवसांनंतर शेतकºयांच्या कांद्याला चांगला भाव मिळण्यास सुरुवात झाली आहे. असे असताना लगेचच या दराचा बाऊ करण्याचे काम सुरू झाल्याने शेतकरीवर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शेतकºयांना मातीमोल भाव मिळत होता. निसर्गाचा ...
हर हर महादेव, त्र्यंबकेश्वर भगवान की जय, असा जयघोष करीत शेकडो शिवभक्तांनी श्रावणी सोमवारनिमित्त ब्रह्मगिरी पर्वताची दुसºया सोमवारची फेरी पूर्ण करून दर्शनाच् ाा लाभ घेतला. सोमवारनिमित्त जिल्हाभरातून येथे आलेले भाविक मोठ्या संख्येने या फेरीत सहभागी झाल ...
म्हाळुंगी नदीवर असलेला व तीन गावातील शेतकºयांसाठी वरदान ठरलेला नळवाडी येथील बंधारा गेल्यावर्षीच्या पुरात वाहून गेला होता. वर्षभरानंतरही त्याची दुरुस्ती न झाल्याने म्हाळुंगी नदीचे पाणी वाहून जात असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ...
परराज्यात व परदेशात मागणी वाढल्याने कांद्याच्या दरात सुधारणा झाल्यामुळे बळीराजा सुखावला असून, सध्या दर्जेदार व प्रतवारीनुरूप कांद्याला १४०० रुपये किंबहुना त्याहीपेक्षा जास्त दर मिळण्याची शक्यता आहे. ...
अशोकस्तंभ येथे राज्य परिवहन महामंडळाच्या ग्रामीण मिनी बसने दुचाकीस्वार व मोटारीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या तिहेरी अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. ...
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली नर्मदेच्या खोºयात जल सत्याग्रह सुरू आहे. त्यांच्या या सत्याग्र्रहाला पाठिंबा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध समविचारी संघटनांच्या वतीने एकदिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. ...
तहान लागल्यावर विहीर खोदण्याची प्रवृत्ती महापालिकेत अजूनही बदललेली नाही. निम्मा पावसाळा संपल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून सुमारे चार हजार स्त्री व पुरुष कर्मचाºयांसाठी रेनकोट व रेनसूट खरेदीचा प्रस्ताव मंगळवारी (दि.१) होणाºया स्थायी समितीच्या बैठकीत ...
‘ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून कष्टकºयांच्या हातावर तरलेली आहे,’ असे संपूर्ण जगाला ठणकावून सांगणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे नाशिक शहरात भव्य स्मारक उभारून तेथे त्यांच्या ग्रंथसंपदेचे दालन करावे, तद्वतच शाहिरीसह लोककला चळवळीला प्रोत ...