नाशिकरोड : मनुष्य जन्म हा आपल्या हाती असलेला हिरा आहे. देवाची उपासना ही भौतिक शक्ती असून, शिव ही आध्यात्मिक शक्ती आहे. ती शक्ती शोधण्यासाठी बाहेर जाण्याची आवश्यकता नसून ही शक्ती आपल्यातच आहे, असे प्रतिपादन गजानन कस्तुरे गुरूजी यांनी केले. ...
नाशिक : अशोकस्तंभ ते जेहान सर्कल अंतर किती? अवघे तीन ते साडेतीन किलोमीटर! मात्र आता हे अंतर पार करण्यासाठी तब्बल पाच सिग्नल पार करावे लागणार आहेत. विशेष म्हणजे एका ठिकाणी तर अवघ्या दोनशे ते अडीचशे मीटर अंतरावर दोन सिग्नल असल्याने आता घाईच्या वेळी गंग ...
लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीतून गुजरात राज्यात मोठया प्रमाणात फळभाज्यांची निर्यात होत असल्याने बाजारभाव तेजित आले आहेत. काही दिवसांपुर्वी झालेल्या पावसामुळे शेतातील पिक नाश पावल्याने आवक काही प्रमाणात घटली आहे. एकीकडे आव ...
नाशिक- येथील सुला विनयार्डच्या वतीने शाश्वत पर्यावरणाच्या विविध उपक्रमांतर्गत सौर उर्जेचा वापर करून उर्जेबाबत स्वयंपूर्ण होण्याचा मान मिळवलो आहे. कंपनीने आधीच्या यंत्रणेलाच म्हणजेच गंगापूर व पिंपळगाव युनिट्स येथे सौर उर्जा उपक्र मात छतावर सौर फोटो व् ...
लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक: आडगाव शिवारातील गुरुनानक पेट्रोलपंपासमोरील रस्त्याने जाणाºया इसमाला अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात आडगाव शिवारातील शरद संपत साळवे (३७) हे ठार झाल्याची घटना घडली आहे.याबाबत माहिती अशी की, आडगाव शिवारात ...
तळोशी गावात समृद्धी महामार्गासाठी सर्वेक्षणासाठी आलेल्या अधिकाºयांना शेतकºयांनी कोंडून ठेवले. या कामाला आमचा विरोध असतानाही शासन अधिकाºयांना मोजमाप करण्यासाठी का पाठवत आहे, असा सवाल करून रोष व्यक्त केला. ...
पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये गुरुवारी कांद्याला हंगामातील सर्वाधिक २,६९१ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. लासलगाव बाजार समितीत कांद्याला २६५० रुपयांचा भाव मिळाला. परंतु आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने काही तासांतच भाव पाचशे रुपयांनी घटल्याने शेतकरीवर् ...
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांवर आर्थिक अनियमितता प्रकरणी गुरुवारी (दि. ३) सुनावणी होऊन उपनिबंधक नीळकंठ करे यांनी सुनावणी ११ आॅगस्टला दुपारी २ वाजता घेण्याचे जाहीर केले. ...
इगतपुरी तालुका वैद्यकीय अधिकाºयांवर चौकशी अहवालानुसार कारवाई करावी. त्यांच्या बदलीचा प्रस्ताव शासनास सादर करावा, तसेच बैठकीला अनुपस्थित नांदगावच्या तालुका वैद्यकीय अधिकाºयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश आरोग्य व शिक्षण सभापती यतिन पगार यांनी द ...