श्रावण शुक्ल पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा तथा रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर सोमवारी (दि.७) घराघरातील मुली त्यांच्या लाडक्या भाऊरायाला रेशमी धाग्यांच्या माध्यमातून बहिणीच्या प्रेमात बंदिस्त करून घेतानाच जीवनातील सुख-दु:खाप्रसंगी साथ देण्याचे वचनही घेणा ...
‘बम बम भोले’चा गजर करत शेकडो शिवभक्त त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी रवाना झाले. यावर्षी तिसºया श्रावणी सोमवारी रक्षाबंधनाचा सण आल्याने, तसेच ग्रहण असल्यामुळे की काय मेळा बसस्थानक परिसरात भाविकांची गर्दी कमी जाणवत होती़ ...
मद्याच्या नशेत नाशिकरोडच्या बसस्टॅण्डवर झोपलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील माजी सैनिकाच्या बॅगमधील पिस्तूल, जिवंत काडतुसे व कागदपत्रे चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि़४) रात्रीच्या सुमारास घडली आहे़ ...
स्वकुळ साळी समाजाचे आद्य दैवत भगवान जिव्हेश्वरांचा जन्मोत्सव विविध उपक्रम राबवित मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी स्वकुळ साळी समाजातर्फे भगवान जिव्हेश्वर यांच्या चांदीच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. ...
शहराला पाणीपुरवठा करणाºया ठेंगोडा येथील गिरणा नदीपात्रालगत गणपती मंदिराजवळील नियोजित असलेल्या के.टी.वेअर बंधाºयाच्या जागेसह जॅकवेल विहिरीची जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी पाहणी केली. या केटीवेअर बंधाºयाच्या कामासाठी जिल्हाधिकाºयांनी हिरवा कंदील दि ...
कळवण तालुक्यातील पुनंद धरणातून सटाण्यातील जलवाहिनीला पाणी देण्यास विरोध होत असून, यासाठी शनिवारी शेतकरी मेळावा घेण्यात आला. सटाणा पालिकेला पाणी देण्यास व जलवाहिनी टाकण्यास कळवण तालुका व पुनंद खोºयातील शेतकºयांचा तीव्र विरोध असून, शनिवारी पिळकोस, विसा ...