सावित्री नदीवरील पूल पुरामुळे वाहून गेल्यानंतरच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पुलांच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष दिले जात आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यात २८ पुलांना पुराचा धोका ओळखणारे सेन्सर लावण्यात आले आहे. ...
शहरातील नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी तसेच अॅथलिट क्रीडा प्रकाराला चालना मिळावी, या हेतूने लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे रविवार, दि. ८ आॅक्टोबर रोजी महामॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेचा लोगो अनावरण सोहळा विविध ...
बेशिस्त, निष्काळजीपणा व कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी मालेगाव शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल दिगंबर बडगुजर यांना नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनय चौबे यांनी निलंबित केले आहे़ ...
मनपा प्रभाग क्रमांक चारमध्ये मनपा आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पाहणी दौरा करून प्रभागातील समस्या जाणून घेत त्या तत्काळ सोडविण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याबाबत संबंधित अधिकाºयांना आदेश दिले. त्याचप्रमाणे वाघाडी नदीच्या पुराची समस्या सोडविण्यासाठी गॅबिय ...
येथील वैनतेय प्राथमिक विद्यामंदिर शाळेतील शिक्षक गोरख सानप यांनी या शाळेच्या शिक्षक- पालक सभेत स्वत: शैक्षणिक साहित्यापासून तयार केलेल्या राखीचे सादरीकरण केले. ...
दिवसेंदिवस महत्त्वाच्या होत चालेल्या हवामान खात्यात वैज्ञानिक सहायक पदासाठी तब्बल ११०२ जागा भरण्यात येणार असून, त्यासाठी राज्यातील हवामान खात्यातील संघटनांनी मराठी युवकांचा सहभाग वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. यापूर्वी खात्यामार्फत साडेच ...
नाशिक महानगरपालिका आणि नाशिक सायकलिस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. ६) ‘महापौर सायक्लोथॉन’ स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. नाशिक ते त्र्यंबक या मार्गावर घेण्यात आलेल्या स्पर्धेत ८० हून अधिक सायकलिस्ट सहभागी झाले होते. ...