दिंडोरी येथून नांदेड जिल्ह्यात पाठविलेला मालट्रक नादुरुस्त झाल्याचे सांगून मालट्रकमधील मद्यसाठा परस्पर रस्त्यात उतरवून लाखो रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी आडगाव पोलिसांनी सात संशयितांना अटक करून २८ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणात पंचवटीतील ...
जुन्या-नव्या काळातील मनाचा ठाव घेणारी गाणी, मजेशीर खेळांचे सादरीकरण हे सारे वृत्तपत्र विक्रेते व त्यांच्या कुटुंबीयांनी लोकमतच्या वतीने झालेल्या ‘सुमधुर गाणी व धमाल गेम शो’ कार्यक्रमात अनुभवत धमाल केली. गायक चेतन थाटसिंगार, संदीप थाटसिंगार, अॅँकर गु ...
येथील अग्रसेन भवनात अंध-अपंग प्रगती सोसायटीतर्फे आयोजित राज्यस्तरीय दृष्टिबाधितांच्या बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन उपविभागीय वनअधिकारी जगदीश येडलावार यांच्या हस्ते करण्यात आले. यू. आर. पाटील अध्यक्षस्थानी होते. ...
वेळोवेळी ग्रामपंचायतने ठराव करूनही घरपट्टी भरण्यास टाळाटाळ केल्या प्रकरणी बागलाण तालुक्यातील मुंजवाड येथील पती-पत्नीवर ग्रामपंचायत सदस्यत्व गमविण्याची वेळ आली आहे. हा महत्त्वपूर्ण निर्णय मालेगावचे अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी शुक्र वारी (दि.११ ...
महाविद्यालयात, शाळा परिसरात व रस्त्यांवर मुलींना व महिलांना छेडछाडीचा त्रास होत असेल तर त्वरित पोलीस किंवा संबंधित यंत्रणेशी संपर्क साधून ही वासनांध रॅगिंग त्वरित रोखावी, असे मत येथील पे.द. सुराणा कनिष्ठ महाविद्यालयातील चर्चासत्रात व्यक्त क रण्यात आल ...
उन्हाळ कांद्याच्या भावात घसरण सुरुच असून, शुक्रवारी पुन्हा कांद्याचे भाव पडले. नामपूर बाजार समिती आवारात कांद्याची आवक वाढल्यामुळे कांद्याच्या भावात प्रतिक्विंटल दोनशे रुपयांची घसरण झाली. सरासरी दोन हजार रुपय े क्विंटल भाव मिळाला. सटाण्यात मात्र आवक ...
आदर्श युवा मंडळ करंजूल व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात संपन्न आदिवासी साहित्य संमेलन संपन्न झाले. उपस्थित कवींनी यावेळी आदिवासींच्या व्यथा मांडल्या. अध्यक्षस्थानी कवी तुकाराम धा ...
नांदुरी ते श्रीक्षेत्र सप्तशृंगगड या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, वाहनचालकांची गैरसोय होत आहे. धोंड्या- कोंड्याच्या विहिरीजवळ गावात प्रवेश करताना भाविकांच्या स्वागतासाठी रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. अंदाजे एक फुटाचे खड्डे झाले असल्यामूळे व प ...
आॅर्गन ट्रान्सप्लांट करताना आकस्मिकपणे किडनीचे कार्य बंद झाले तर रुग्णाच्या मृत्यूचे प्रमाण तीन पटीने अधिक वाढते, यासाठी कोणती दक्षता घेता येऊ शकते आणि काय पूर्वतयारी करता येऊ शकेल याबाबतचे संशोधन नाशिकचे डॉक्टर चारुहास ठकार यांनी अमेरिकेत केले आहे. ...
द्रणालय महामंडळ व रिझर्व्ह बॅँक आॅफ इंडिया यांचा संयुक्त सिक्युरिटी पेपरमिल कारखाना येण्याची दाट शक्यता आहे. यासंदर्भात खासदार गोडसे आणि मुद्रणालयच्या प्रतिनिधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली. ...