लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक :जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या आपसी बदल्यांचे आदेश दिलेले असताना, आता प्रशासनाने सरकारचे मार्गदर्शन मागविल्याने प्रशासनाची ही कारवाई म्हणजे वराती मागून घोडे दामटण्याचा प्रकार असल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळ ...
नाशिक : सहकारी साखर कारखाने अडचणीत सापडलेले असताना महत्त्वाचे असलेले नाशिक व निफाड सहकारी साखर कारखान्यांचा वसुलीसाठी लिलाव करण्यास संचालक मंडळाने मंजुरी दिली होती. मात्र, नाशिक कारखाना सुरू करण्यासाठी शासनस्तरावरून हालचाली सुरू असल्याने बँकेने त्यां ...
गेल्या बारा वर्षांपासून सुरू असलेले संगणकीय सातबारा उताºयाचे काम अद्यापही पूर्ण झालेले नसून, राज्य सरकारने स्वातंत्र्य दिनापासून आॅनलाइन प्रणालीने १५ आॅगस्टच्या मुहूर्तावर संगणकीय सातबारा उतारा खातेदारांना देण्याचे जाहीर केलेले असले तरी, राज्यातील सु ...
संस्थेला खासगीकरण होण्यापासून वाचविण्यासाठी निवडणुकीच्या रिंंगणात पुन्हा आम्ही उतरलो आहोत. चुकीच्या गोष्टींना विरोध करणे चूक असेल, तर ती केली आहे. समाजासाठी आणि समाजाच्या या मोठ्या शिक्षण संस्थेत सभासद आणि समाजबांधव व पाल्यांच्या न्याय्य हक्कांसाठी ह ...
गेली पाच वर्षे सभासदांना दिलेल्या वचनांची पूर्ती करताना कर्मवीरांच्या सेवाभावी कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिस्त, गुणवत्ता व पारदर्शी कारभार करण्याचा प्रयत्न केला. केवळ संस्था आणि सभासद हितच डोळ्यासमोर ठेवले. सुसंस्कृत समाज आणि विद्यार्थी घडविण्य ...
पिस्तूलचा धाक दाखवून एका घरावर दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या दरोडेखोरांच्या चकमकीत घरमालक जखमी झाला. ही घटना शहरातील भाक्षी रोडवरील क्रांतीनगर भागात शुक्र वारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडली. या झटापटीत दहा हजार रु पयांचा मोबाइल दरोडेखोरांनी चो ...
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांवर असलेल्या आर्थिक अनियमितता प्रकरणी सुरू असलेल्या प्रकरणाची शुक्रवारी (दि. ११) सुनावणी होऊन जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांनी पुढील अंतिम सुनावणी सोमवारी (दि. १४) घेण्याचे जाहीर केले. ...
पालखेड कालवा लाभक्षेत्रातील एरंडगाव व पुरणगाव शिवारातील सर्व वितरिकांना चालू आवर्तनातून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी एरंडगाव येथील शेतकºयांनी पालखेड पाटबंधारे कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या मागणीसाठी येवल्याचे तहसीलदार नरेश बहीरम यांना निवे ...
बँक खाते नसल्याने व त्यामुळे शासनाचे अनुदान मिळत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना गणवेशापासून वंचित राहावे लागत असून, यावर्षीचा स्वातंत्र्य दिनदेखील विद्यार्थ्यांना गणवेशाविनाच साजरा करावा लागणार असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. ...
महापालिकेच्या वतीने श्वान निर्बीजीकरण मोहीम राबवूनही त्याचा परिणाम जाणवत नसताना आता या भटक्या कुत्र्यांच्या त्रासापासून मुक्त होण्यापेक्षा सोसायटीधारकांनाच ते दत्तक घेऊन सांभाळा, असा अजब सल्ला सनियंंत्रण समितीच्या अशासकीय सदस्याने दिला आहे. भटक्या कु ...