नाशिक : शहरात वाहनचोरीचे सत्र सुरूच असून, चोरट्यांनी बुलेटसह पाच दुचाकी चोरून नेल्याची घटना घडल्या आहेत़ या घटनांमुळे वाहनचालकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे़ ...
नाशिक : वेळ संध्याकाळी सहा वाजेची... पोलीस नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी खणखणतो... नाशिकच्या उंटवाडी येथील सिटी सेंटर मॉलमध्ये बॉम्बसदृश वस्तू आढळल्याची माहिती दूरध्वनीवरून समजते... तत्काळ नियंत्रण कक्षामधून वायरलेस कॉल बॉम्ब शोधक-नाशक पथकाला केला जातो.. ...
संजय पाठक ।लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : तोट्यात असलेली बससेवा महापालिकेच्या गळ्यात टाकण्यासाठी एसटी महामंडळ उत्सुक असताना महानगरपालिकेच्या मुखंडांची त्यादिशेनेच पावले वळू लागली आहेत. ‘तोट्यात जाईन, पण एसटी ताब्यात घेईनच’ अशी सध्या महापालिकेच्या काही ...
पंचवटी : राज्यातील प्रथम आयएसओ मानांकन प्राप्त असलेल्या पंचवटी पोलीस ठाण्यातील वाढलेल्या वृक्षांच्या फांद्या तसेच आवारात अस्ताव्यस्त पडलेला पालापाचोळा हटवून साफसफाई करण्यात आल्याने पंचवटी पोलीस ठाण्याला झळाळी प्राप्त झाली आहे. गत जुलै महिन्यातील शुक् ...
नाशिक : एका समाजातील चार दाम्पत्यांपैकी दोन दाम्पत्यांमधील अनैतिक संबंधाच्या संशयावरून केलेल्या कॉल रेकॉर्डिंगच्या सीडी तयार करण्यासाठी खर्च झालेले दोन लाख तीन हजार रुपये न दिल्यास सदर रेकॉर्डिंग हे समाजातील जात पंचायत तसेच मुलीच्या शाळेत पसरवून बदना ...
नाशिक : दारू पिण्यासाठी तीनशे रुपये देत नाही, या कारणावरून चौघा संशयितांनी एका तरुणास बेदम मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना गुरुवारी (दि़१०) सकाळी म्हसरूळच्या संभाजी चौकात घडली़ गौरव बबन पेंढारकर (२०, वडजे गल्ली, म्हसरूळ) असे मारहाण करण् ...
नाशिक : शहर वाहतूक शाखेने हेल्मेट न वापरणाºया दुचाकीस्वारांना पुन्हा लक्ष्य केले असून शालिमार, कॉलेजरोड व पवननगर परिसरात शनिवारी (दि़१२) राबविण्यात आलेल्या मोहिमेत ४०० हून अधिक दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली आहे़ दरम्यान, ही मोहीम सुरूच राहणार अस ...
नाशिक : पंचवटी अमरधामजवळील टाळकुटेश्वर घाटाजवळ महिलेची छेड काढल्यामुळे नागरिकांनी दिलेला चोप व अतिमद्यपान यामुळे पंचवटीतील सराईत गुन्हेगार मोहन वसंत गवळी ऊर्फ मँगो काळ्या (वय २८, रा. गौरी पटांगण, गंगाघाट) याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी ...
लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक :जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या आपसी बदल्यांचे आदेश दिलेले असताना, आता प्रशासनाने सरकारचे मार्गदर्शन मागविल्याने प्रशासनाची ही कारवाई म्हणजे वराती मागून घोडे दामटण्याचा प्रकार असल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळ ...
नाशिक : सहकारी साखर कारखाने अडचणीत सापडलेले असताना महत्त्वाचे असलेले नाशिक व निफाड सहकारी साखर कारखान्यांचा वसुलीसाठी लिलाव करण्यास संचालक मंडळाने मंजुरी दिली होती. मात्र, नाशिक कारखाना सुरू करण्यासाठी शासनस्तरावरून हालचाली सुरू असल्याने बँकेने त्यां ...