मुंबई-आग्रा रोडवर ह्युंदाई कारने पायी चालणाºया पादचाºयास पाठीमागून धडक दिल्याने तो ठार झाल्याची घटना घडली. मालसाणे येथील सुरेश रामभाऊ सोनवणे (५५) हे काम आटोपून सात वाजेच्या सुमारास वडाळीभोईकडून मालसाणे येथील स्वत:च्या घराकडे रस्त्याने जात होते. ...
नाशिक-नंदुरबार बसमधून प्रवास करत असलेल्या प्रवाशाचा हृदयविकाराने बसमध्येच मृत्यू झाल्याची घटना सटाणा-ताहाराबाद रस्त्यावर शुक्र वारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. ...
अझहर शेख ।नाशिक : ‘मरावे परि कीर्ती रूपे उरावे’ असे बोलले जाते; मात्र ‘मरावे परि अवयवरूपी उरावे’ या उक्तीनुसार अवयवदान चळवळीमध्ये सहभागी होत मेंदू मृत झालेल्या व्यक्तींचे अवयव दान करत नातेवाइकांनी सामाजिक बांधिलकी जोपासली. आठ ते दहा नाशिककरांनी वर्ष ...
नाशिक : जुने नाशिकमधील पिंजारघाट येथील मुख्य चौक शहीद अब्दुल हमीद यांच्या नावाने वर्षानुवर्षांपासून ओळखला जातो. मात्र, मागील पाच वर्षांपासून या चौकामध्ये शहिदांच्या नावाने फलक उभारण्यासाठी महापालिकेला मुहूर्त मिळालेला नाही. स्वातंत्र्य दिनाच्या औचित् ...
नाशिक : शहरातील सांस्कृतिक मानबिंदू मानल्या जाणाºया महाकवी कालिदास कलामंदिराचे तब्बल पस्तीस वर्षांनंतर नूतनीकरण सुरू झाले असून, यंदा प्रथमच अशाप्रकारचे काम करताना महापालिका नाट्य कलावंतांना विश्वासात घेऊन त्यांच्या सूचनांवरदेखील विचार करणार आहे. त्या ...
नाशिक : पंचवटी अमरधामजवळील टाळकुटेश्वर घाटाजवळ महिलेची छेड काढल्यामुळे नागरिकांनी दिलेला चोप व अतिमद्यपान यामुळे पंचवटीतील सराईत गुन्हेगार मोहन वसंत गवळी ऊर्फ मँगो काळ्या (वय २८, रा. गौरी पटांगण, गंगाघाट) याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी ...
नाशिक : एका समाजातील चार दाम्पत्यांपैकी दोन दाम्पत्यांमधील अनैतिक संबंधाच्या संशयावरून केलेल्या कॉल रेकॉर्डिंगच्या सीडी तयार करण्यासाठी खर्च झालेले दोन लाख तीन हजार रुपये न दिल्यास सदर रेकॉर्डिंग हे समाजातील जात पंचायत तसेच मुलीच्या शाळेत पसरवून बदना ...
पंचवटी : राज्यातील प्रथम आयएसओ मानांकन प्राप्त असलेल्या पंचवटी पोलीस ठाण्यातील वाढलेल्या वृक्षांच्या फांद्या तसेच आवारात अस्ताव्यस्त पडलेला पालापाचोळा हटवून साफसफाई करण्यात आल्याने पंचवटी पोलीस ठाण्याला झळाळी प्राप्त झाली आहे. ...
नाशिक : शहरात वाहनचोरीचे सत्र सुरूच असून, चोरट्यांनी बुलेटसह पाच दुचाकी चोरून नेल्याची घटना घडल्या आहेत़ या घटनांमुळे वाहनचालकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे़ ...