नाशिक : इगतपुरी तालुक्यातील कडवा धरणाजवळील एका इमारतीत दोन अल्पवयीन तरुण-तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे़ धर्मा बबन मधे (१७, रा़ गिरेवाडी, ता़ इगतपुरी) व शोभा संतू पथवे (१७, रा़ धारनोली, ता़ इगतपुरी) अशी या दोघांची नावे आहेत़ या प्रकरणी व ...
नाशिक : जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत ९२.८५ टक्के मतदान झाले असून, सोमवारी (दि. १४) मतमोजणी होणार आहे. जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीत २१ जागांसाठी ५२ उमेदवार रिंगणात असून, त्यासाठी जि ...
नाशिक : लष्करी जवानाची रिक्षा प्रवासात विसरलेली तब्बल साडेचार लाख रुपयांची रोकड व कागदपत्रे असलेली बॅग इंदिरानगर पोलिसांच्या तत्परतेमुळे या जवानास परत मिळाली असून, पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते ही बॅग परत करण्यात आली़ या रिक्षाचा ...
त्र्यंबकेश्वर : सलग तीन दिवस सुट्यांच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरला दुसरा शनिवार, रविवार व चौथा सोमवार आणि दि. १५ आॅगस्ट मंगळवार अशा सुट्या असल्याने त्र्यंबकला दर्शनार्थींची प्रचंड गर्दी झाली आहे. ...
सटाणा : नव्याने लाभार्थी निवडण्याचे आदेश सटाणा : जिल्हा ग्रामीण विकास योजनेंतर्गत औंदाणे ग्रामपंचायतीने बांधलेल्या व्यापारी गाळ्यांच्या वाटपात बोगस लाभार्थी दाखवून गैव्यवहार केल्याप्रकरणी बागलाणचे सहायक गटविकास अधिकारी महेंद्र कोर यांनी गाळे सील करून ...
नामपूर : परिसरातील काकडगाव, मोराणे, अंबासन या गावांतील शेतकºयांसाठी एकेकाळी वरदान ठरलेल्या परिसरातील मोसम नदीवरील बंधाºयाची दुरवस्था झाली होती. या बंधाºयांना प्रशासकीय मान्यतेचे पत्र व प्रत्येकी ५६ लाखांचा निधी प्राप्त झाल्यामुळे कामास गती मिळण्याचा ...
नाशिक : जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत ९२.८५ टक्के मतदान झाले असून, सोमवारी (दि. १४) मतमोजणी होणार आहे. जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीत २१ जागांसाठी ५२ उमेदवार रिंगणात असून, त्यासाठी जि ...
नाशिक : शहरातील पोलीस आयुक्तालय हद्दीतील सरकारवाडा पोलीस ठाण्यातील तरुण पोलीस कर्मचाऱ्याने घेतला गळफासराहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली.पोलीस ठाण्याला लागून असलेल्या पोलीस वसाहतीमधील राहत्या खोलीत दिपक बारहाते (२८) या पोलीस चालकाने गळफास ला ...
देशभर जीएसटी अर्थात वस्तू व सेवाकर लागू झाल्यानंतर प्रामुख्याने एक पडदा चित्रपटगृहे अडचणीत सापडली असून, मराठी चित्रपटांचा सुमारे २० ते २५ टक्के प्रेक्षकवर्ग घटला असल्याचे चित्र दिसून येत आहे. ...