नाशिक : जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागलेल्या मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी प्रगती पॅनलने सर्वच्या सर्व १८ जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळवित समाज विकास पॅनलचा धूळधाण उडविली. सरचिटणीस पदासाठी शेवटच्या फेरीपर्यंत च ...
नाशिक : शहर पोलीस आयुक्तालयातील अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर शिवाजी कड यांना उल्लेखनीय कार्याबद्दल, तर विशेष शाखेतील सहायक पोलीस उपनिरीक्षक मुजफ्फर अन्वर सय्यद यांना वैशिष्ट्यपूर्ण सेवेबाबत सोमवारी (दि़१४) राष्ट्रपतिपदक जाहीर झाले ...
मालेगाव : येथे ‘विशेष बाब’ म्हणून १०० खाटांचे महिला व मुलांचे रुग्णालय स्थापन करण्यास शासनाने मान्यता दिली असून, मालेगाव येथे १०० खाटांचे महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय असावे यासाठी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी शासन दरबारी केलेल्या प्रयत्नाला ...
नाशिक : राज्य सरकारने शेतकºयांना जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करतानाच सरकारचा निषेध करण्यासाठी शेतकºयांनी सुकाणू समितीच्या नेतृत्वात सरकट कर्जमाफीची मागणी करीत जिल्हाभरात ठिकठिकाणी सोमवारी (दि.१४) चक्का जाम आंदोलन केले. नाशिक-पुणे महामार् ...
पंचवटीत अपघात : महिलेसह चालक ठार पंचवटी : मुंबई - आग्रा महामार्गावरील कक़ा़ वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर भरधाव तवेरा गॅस टँकरवर पाठीमागून आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात महिलेसह कारचालक ठार झाल्याची घटना सोमवारी (दि़ १४) सकाळच्या सुमारास घडली़ ...
लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेत सध्या पंचवार्षिक निवडणुकांच्या निमित्ताने ऐरणीवर आलेला वारसा परंपरेने मिळणाºया सभासदात्वाचा मुद्दा लक्षवेधी ठरला. काही सभासदांनी या मुद्द्यावर सभासदाच्या मृत्यूपूर्वीच त्याने ...
नाशिक : महापालिकेने अपंगांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू केले असून, पाच दिवसांत ५ हजार १२६ अपंगांची नोंद झाली आहे. महापालिकेने सन-२०१३ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात ५१८ अपंग आढळून आले होते. आता मनपाच्या प्राथमिक सर्वेक्षणात पाच वर्षांत अपंगांच्या संख्येत ...
लोकमत न्यूज नेटवकनाशिक- जिल्ह्याचे लक्ष लागुन राहिलेल्या मराठा विद्या प्रसारक समाजाच्या रविवारी(दि.१३) झालेल्या निवडणुकीचे निकाल येण्यास प्रारंभ झाला आहे. मतमोजणी सुरु झाली असून सेवक संचालक गटात नानासाहेब दाते यांनी विद्यमान संचालक डॉ. अशोक पिंगळे य ...