नाशिक - प्रभागांमध्ये सोयीसुविधा पुरवायच्या असतील तर करवाढ अपरिहार्य असल्याचे सांगत महापालिकेत बहुमतात असलेल्या सत्ताधारी भाजपाने सन २०१८-१९ या वर्षापासून घरपट्टीत १८ टक्के तर पाणीपट्टीत दुप्पट भरीव करवाढ करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देत दत्तक नाशि ...
लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : पेठरोडवरील दत्तनगर कॅनॉल नजिक असलेल्या श्रीकृष्ण सोसायटीतील फ्लॅट क्रमांक १ मध्ये सुरू असलेल्या जुगार अड्डयावर पंचवटी पोलीसांनी छापा मारून तब्बल २० जुगाºयांना ताब्यात घेतले आहे. या संशयितांकडून पोलीसांनी ७१ हजार रूपयांची र ...
लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा परिषदेने सुशिक्षित बेरोजगार अभियंते, मजूर संस्था आणि नोंदणीकृत ठेकेदारांना दिलेले जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे धनादेश वटत नसल्याने येत्या २२ आॅगस्टपासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण करण्याचा एकमुखी निर्णय जिल्ह ...
नाशिक : महापालिकेच्या रुग्णालयात सेवारत असतानाही खासगीरीत्या दवाखाने चालविणाºया डॉक्टरांवर कडक कारवाईची मागणी स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी केल्यानंतर सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी त्याबाबतचा चौकशी अहवाल तातडीने देण्याचे आदेश वैद्यकीय अधीक्षकांना ...
नाशिक : भूमिअभिलेख विभागाने मोजणी पूर्ण करून मिळकतपत्रक (प्रॉपर्टी कार्ड) दिलेल्या नागरिकांना सातबारा उतारे देणे बंद करण्याचे आदेश जमाबंदी आयुक्तांनी दिले आहेत. मात्र नगररचना योजना क्रमांक दोन अंतर्गत येत असलेल्या गंगापूररोड, कॉलेजरोड आणि त्र्यंबकरोड ...
नाशिक : स्मार्ट सिटी अभियानांतर्गत शहर स्मार्ट करण्याच्या दिशेने एसपीव्ही अर्थात नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने पावले उचलण्यात सुरुवात केली आहे. सोमवारी (दि.१४) कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत शहरातील मुख्य रहदारीचा असलेला अ ...
येवला : यंदाच्या खरीप हंगामात तालुक्यात आजवर ६७ हजार ६१४ हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. शेतकºयांनी यंदा तूर, बाजरी, ऊस या पिकांना काहीशी बगल देऊन मका, सोयाबीन, भुईमूग, मूग, उडीद पिकांकडे आपला मोर्चा वळवला. गेल्या वर्षीच्या तुलनेत कपाशी ...
ममदापूर : येथे सोमवारी सकाळी एका हरणाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. ममदापूर राखीव वनक्षेत्रालगत असणाºया नाना चंदू वाघ यांच्या मालकीच्या शेतातील विहिरीत मृत झालेले हरीण आढळून आले. ...