नाशिक : महापालिकेने घंटागाडी ठेकेदारांना विविध तक्रारी आणि त्रुटींवरून सन २०१२-१३ पासून सहा वर्षांत ५ कोटी ८३ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यातील २ कोटी ९८ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, तर सद्यस्थितीत पंचवटी व सिडकोतील ठेकेदारांकडून २ कोटी ८४ ...
‘जवाब दो’ आंदोलन : दाभोलकरांच्या मारेकºयांच्या अटकेची मागणी नाशिक : महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक पुरोगामी विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉमे्रड गोविंद पानसरे यांच्या हत्येमधील संशयित अद्याप फरार आहे. त्यांना अटक कधी? असा प्रश्न पुरो ...
जहाज बुडण्यापूर्वी उंदरांनी उड्या मारणे हा झाला सामान्य शिरस्ता. राजकारणात गलबत पकडण्यासाठी इकडून-तिकडे उड्या घेतल्या जातात. संधीची अपेक्षा हेच एकमेव कारण किंवा आडाखा त्यामागे असतो. नसता पक्षकार्यासाठी कोण निष्ठा बदलेल? इगतपुरीचे माजी आमदार शिवराम झो ...
गेल्या अनेक वर्षांपासून जी करवाढ झाली नाही ती यंदाही करू नये, असे कुणी म्हणणार नाही; परंतु ती माफक असायला हवी. नाशिक महापालिकेची प्रस्तावित करवाढ ही सामान्य व प्रामाणिक करदात्यांचे कंबरडे मोडणारी आहे. करबुडव्यांकडून वसुली व उत्पन्नाचे अन्य स्रोत बळकट ...
‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ : २४ आॅगस्टचा मुहूर्त नाशिक : नाशिक जिल्हा २६ जानेवारी २०१८ पर्यंत हगणदारीमुक्त करण्याचा विडा उचललेल्या जिल्हा परिषदेच्या स्वच्छता विभागाने येत्या २४ आॅगस्ट रोजी सर्व जिल्हा परिषद सदस्य व पदाधिकाºयांना अभिनेता अक्षयकुमारचा नुकत ...
नाशिक : देशातील विविध भागांत गोरक्षणाच्या नावाखाली दलित, मुस्लीम व अन्य अल्पसंख्याक समुदायाच्या नागरिकांवर हल्ले होत असल्याने अल्पसंख्याकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्यामध्ये सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी हल्लेखोरांवर मो ...
नाशिक : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना १५ आॅगस्टपर्यंत गणवेशवाटप प्रक्रि या राबवून त्यांचा अहवाल शिक्षण विभागास सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, जिल्ह्णातील एकाही गटशिक्षणाधिकाºयांनी अहवाल सादर केलेला नसल्याचे समोर आले आहे. ...
नाशिक : जिल्हा परिषदेची नवीन प्रशासकीय इमारत त्र्यंबकेश्वर रोडवरील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या कुक्कुटपालन केंद्राच्या जागेवर प्रस्तावित करण्यात आली आहे. सुरुवातीला बांधकाम व अर्थ समिती सभापती मनीषा रत्नाकर पवार यांनी बांधकाम समितीच्या बैठकीत याबाबत ...