नाशिक : लिपिकाचे पदनाम बदलून कनिष्ठ महसूल करावे, पुरवठा निरीक्षकाची पदे सरळसेवेने भरू नयेत यांसह अन्य तीन मागण्यांसाठी सरकारला प्रथम निवेदन द्यायचे. याउपरही मागण्यांवर निर्णय न झाल्यास सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात संपूर्ण राज्यभरात बेमुदत कामबंद आंद ...
नाशिक : पेठरोड परिसरातील सराईत बालगुन्हेगार हृतिक ऊर्फ पाप्या राजू शेरगिल याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी त्याचा भाऊ हरीश ऊर्फ हºया शेरगिल याने आपल्या सहा साथीदारांसमवेत खुनातील प्रमुख संशयित चेतन संजय पवार (१७, शनिमंदिराशेजारी, पेठरोड, नाशिक) याच्यावर ...
त्र्यंबकेश्वर तालुक्यात मध्यरात्रीपासून सुरू झालेला पावसाचा जोर सातत्याने दिवसभर कायम होता. सकाळी साडेआठ ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ९१ मि.मि इतका पाऊस झाल्याची नोंद हवामान खात्याने केली आहे. ...
शहरासह जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून ग्रामिण भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या दोन तालुक्यांमध्ये विश्रांतीनंतर ... ...
शहरासह जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून ग्रामिण भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या दोन तालुक्यांमध्ये विश्रांतीनंतर पावसाची विक्रमी नोंद झाली ...
नाशिक : महापालिकेने घंटागाडी ठेकेदारांना विविध तक्रारी आणि त्रुटींवरून सन २०१२-१३ पासून सहा वर्षांत ५ कोटी ८३ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यातील २ कोटी ९८ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, तर सद्यस्थितीत पंचवटी व सिडकोतील ठेकेदारांकडून २ कोटी ८४ ...
‘जवाब दो’ आंदोलन : दाभोलकरांच्या मारेकºयांच्या अटकेची मागणी नाशिक : महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक पुरोगामी विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉमे्रड गोविंद पानसरे यांच्या हत्येमधील संशयित अद्याप फरार आहे. त्यांना अटक कधी? असा प्रश्न पुरो ...