देशातील पहिलेच स्वयंचलित वाहन तपासणीचे केंद्र तसेच केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झालेले नाशिकचे हे केंद्र कायमच एजंट, वाहनमालक व आरटीओ अधिकारी यांच्यामुळे वादातीत राहिले व त्याची तोडफोडही झाली़ त्यातच मोटार परिवहन निरी ...
शहरासह जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून, ग्रामीण भागात मुसळधार पाऊस झाला. इगतपुरी व त्र्यंबके श्वर तालुक्यांमध्ये सर्वाधिक पाऊस झाला. सुमारे तीन आठवड्यांनंतर पावसाने ‘दम’धार हजेरी लावल्याने दिवसभर जनजीवन विस्कळीत प्रभावित झाले. पा ...
दिंडोरीरोडवरील सीडीओ मेरी कार्यालयामागे असलेल्या पेठरोड बाजार समितीकडे जाणाºया लिंकरोडवर रविवारी सायंकाळी बिबट्याने दर्शन दिले. या परिसरात बिबट्या दिसल्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे़ ...
आदिवासी विकास विभागाच्या जिल्ह्यातील सुमारे चाळीस वसतिगृहातील विद्यार्थ्यांना अचानक सेंट्रल किचनमधून जेवण पुरविण्यास सुरुवात करण्यात आली असून, विद्यार्थ्यांना वेळेवर जेवण पोहचत नसल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आदिवासी विकास कार्यालयात प्रकल्प ...
प्रादेशिक परिवहन अधिकाºयांना शासकीय कामासाठी देण्यात आलेला संकेतस्थळावरील आयडी व पासवर्ड हॅक करून त्याद्वारे दोन व्यावसायिक वाहनांना विनातपासणी योग्यता प्रमाणपत्र दिल्याचा प्रकार नाशिकच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात उघडकीस आला आहे़ या प्रकारामुळे एक ...
महापालिका स्थायी समितीने दि. १६ रोजी करवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यात घरपट्टी, मालमत्ता कर १८ टक्के, पाणीपट्टी पाच वर्षांमध्ये दुप्पट म्हणजे सुमारे १२० टक्केदरवाढ करण्यात आलेली आहे. या करवाढीला विरोध करण्यासाठी कॉँग्रेसच्या वतीने गोल्फ क्लब ...
नाशिक : गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करून घेऊन मुदत संपल्यानंतरही परतावा न देणाºया पॅनकार्ड क्लब कंपनीच्या संचालकांसह आठ संशयितांविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीन ...
नाशिक : शेतातील विद्युत पंप सुरू करण्यासाठी गेलेल्या मुलाला विजेचा धक्का लागल्याचे पाहून त्यास वाचविण्यासाठी गेलेल्या आईसह मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पेठ तालुक्यातील कुलवंडी येथे शनिवारी (दि़१९) रात्रीच्या सुमारास घडली़ हिरामण झिपर सहारे (४ ...
नाशिक : महाकवी वामनदादा कर्डक जयंती उत्सवानिमित्त शाहीर दत्ता वाघ यांच्यासह महाराष्ट्रातील अकरा नामवंत कलाकारांना माजी महापौर अशोक दिवे व मान्यवरांच्या हस्ते कलाभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले़ रविवारी (दि़२०) पंचवटीतील खांदवे सभागृहात झालेल् ...
नाशिकमधील पंचवटी शिवारातील मेरी परिसरात बिबट्याने दर्शन दिल्यामुळे चक्क येथील एका खासगी शाळेच्या विद्यार्थ्यांना सोमवारची सुटी प्रशासनाने जाहीर केली ...