पेठरोड परिसरातील सराईत बालगुन्हेगार हृतिक ऊर्फ पाप्या राजू शेरगिल याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी त्याचा भाऊ हरीश ऊर्फ हºया शेरगिल याने आपल्या सहा साथीदारांसमवेत खुनातील प्रमुख संशयित चेतन संजय पवार (१७, शनिमंदिराशेजारी, पेठरोड, नाशिक) याच्यावर तिबेटीय ...
‘प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट’ असे म्हटले जाते, तसेच हजार शब्दांमध्ये जे मांडता येत नाही ते एक छायाचित्र सांगून जाते, याचा प्रत्यय रविवारी शहरात आला. नाशिक शहरासह जिल्ह्याची भ्रमंती करत विविध वृत्तपत्रांच्या छायाचित्रकारांनी टिपलेले नाशिकचे चौफेर सौं ...
सिन्नर तालुक्यातील सर्वात मोठ्या मुसळगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रवींद्र सूर्यभान शिंदे विजयी झाले. या चुरशीच्या निवडणुकीत शिंदे यांनी कृष्णा कचरू सिरसाट यांचा दोन मतांनी पराभव केला. ...
जिल्हा महानुभाव समितीच्या वतीने जिल्हा पातळीवरील भगवान श्रीचक्रधर स्वामी जयंती सोहळा दि. २२ व २३ रोजी पिंपळनारे, ता. चांदवड येथे साजरा होणार आहे. वडनेरभैरवनजीक आयोजित सोहळ्यात कीर्तन, भजन, व्याख्याने याद्वारे अहिंसा, अंधश्रद्धा व व्यसनमुक्ती या संदर् ...
परिसरात गेल्या दोन दिवासांपासून सुरू असलेल्या प्रचंड पर्जन्यवृष्टीमुळे गोदावरी नदीला पूर आला असून, गावात पाणी शिरले आहे. यामुळे वाहनधारक व दर्शनासाठी आलेल्या यात्रेकरूंची गैरसोय झाली. अनेक घरे व दुकानांमध्ये पाणी शिरले. येथील नागरिकांची पुराच्या पाण् ...
पावसाचे माहेरघर असणाºया शहरासह तालुक्याच्या पश्चिम घाट पट्ट्यासह इगतपुरी शहर आणि कसाराघाट परिसरात रात्रीपासून मुसळधार व संततधार पाऊस झाला असून, गेल्या २४ तासांत ६५ मिलीमीटर पावसाची नोंद घेण्यात आली आहे. शहरासह तालुक्याचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रवि ...
द्याने गावाचा मालेगाव महापालिकेमध्ये समावेश होऊनही परिसरातील रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. द्याने ते मालेगाव कॅम्पकडे जाणारा मुख्य रस्ता दुरूस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. ...
येथील जिल्हा सत्र न्यायालयात येत्या ९ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या अदालतीत तालुक्यातील पक्षकारांनी जास्तीत जास्त प्रलंबित खटले निकाली काढावेत, असे आवाहन जिल्हा सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प् ...
विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक ज्ञानात भर घालत त्यांच्यात नवनिर्मितीचा ध्यास निर्माण करण्यासाठी अटल टिंकरिंग लॅबच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे, असे आवाहन छावणी परिषदेचे नगरसेवक बाबुराव मोजाड यांनी केले. ...
शनिवारी सायंकाळपासून काटवन परिसरात रिमझिम पावसाला सुरुवात झाली. यामुळे तग धरून उभ्या असलेल्या पिकांना जीवदान मिळणार आहे. पिकांची निंदणी झाल्यानंतर वडनेरसह परिसरात पाऊस झाला नाही. परिणामी पिकांनी माना टाकायला सुरुवात केली गेली. बागायतदार शेतकºयांनी वि ...