जिल्ह्यातील लसीकरण मोहिमेने ३२ लाखांचा टप्पा गाठताच एकाच दिवसात सर्वाधिक लसीकरण करण्याचा उच्चांकदेखील प्रस्थापित केला आहे. शुक्रवारी (दि.१७) एकाच दिवशी ८२ हजार ४८१ इतके विक्रमी लसीकरण करण्यात आले. मागील आठवड्यात ७६ हजारांचा उच्चांक नोंदविण्यात आला हो ...
आदिवासी भागातील लाभार्थांना डीबीटीद्वारे पैसे देण्याऐवजी त्यांचे सक्षमीकरण करावयाचे असेल तर त्यांना वस्तूंच्या स्वरुपात मदत करावी, अशी मागणी करत आदिवासी विकास महामंडळाच्या जवळपास सर्वच संचालकांनी डीबीटी प्रक्रियेला विरोध दर्शविला. दरम्यान, आदिवासी मह ...
महानगरपालिकेच्या निवडणुका फेब्रुवारी २२ मध्ये होणार असून, त्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात पोलिसांच्या परवानगीशिवाय पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज, फलक लावण्यावर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी बंदी घातली आहे. त्यांनी यासंदर्भात शुक्रवारी अधिसूचना जारी क ...
पक्ष्यांची शिकार करत वन्यजीव (संरक्षण) अधिनियमाचा भंग केल्याप्रकरणी ६ संशयितांना वनविभागाने अटक केली असून, या संशयितांना येवला न्यायालयाने सोमवार दि.२० सप्टेंबरपर्यंत वनकोठडी दिली आहे. ...
मालेगाव शहरातील सोयगाव मराठी शाळेजवळच डेंग्यूचा रुग्ण आढळून आला. सदर रुग्णास ताप येत असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने रक्तचाचणी केली असता तो डेंग्यूबाधित असल्याचे आढळून आले. ...
नांदगाव तालुक्यातील मन्याड धरणात पोहोण्यासाठी गेलेल्या मालेगाव येथील तरुण बुडाला असून, त्याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, तरुणासोबत आणखी दोघे जण होते. ते बचावले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ...
दारूचे व्यसन सोडविण्यासाठी गेलेल्या दोघा संख्या भावंडांचा वणी येथून दुचाकीवर घरी परतत असताना मुंबई आग्रा महामार्गावर गरवारे पॉईंट समोर उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि.१७) घडली आहे. ...