ग्रामीण भागात काम करणाºया पोस्ट खात्यातील कर्मचाºयांनी आपल्या प्रलंबित पुकारलेल्या संपाच्या मंगळवारी सातव्या दिवशीही दखल घेण्यात न आल्याने अखेर संतप्त झालेल्या कर्मचाºयांनी आज मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधले. ...
शहरात व परिसरात गेल्या काही दिवसांपासून भुरट्या चोºयांच्या संख्येत वाढ झाली असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. मौजे सुकेणे येथे इंदूबाई मोगल यांच्या घरी झालेल्या चोरीचा अद्यापही तपास लागला नसल्याने नागरिकांतून नाराजी व्यक् ...
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक व जगदंबा एज्युकेशन सोसायटी संचलित मातोश्री आसराबाई दराडे आयुर्वेद महाविद्यालय बाभूळगाव यांच्या राष्टÑीय सेवा योजना एककाच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ भारत अभियान कार्यक्रमांतर्गत कृती पंधरवडा दैनंदिन उपक्र मास ...
विघ्नहर्ता गणरायाचे आगमन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपले आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी लागणाºया विविध प्रकारच्या सजावटीच्या आकर्षक साहित्याने सिन्नर शहरातील बाजारपेठ सजली आहे. बाजारपेठेत गणरायाची विविध रूपे आकर्षक मूर्तीच्या स्वरूपात भक्तांसाठी ...
गेल्या ४५ वर्षांपासून पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत असलेला चणकापूर झाडी एरंडगाव कालवा काम कधी पूर्ण होईल व चणकापूर धरणाचे पाणी झाडी एरंडगाव धरणात कधी पडेल असा संतप्त सवाल देवळा तालुक्याच्या पूर्व भागातील जनता करत आहे. हा कालवा या भागातील जनतेसाठी एक दिव्य ...
गणेशोत्सव आणि ईदच्या पार्श्वभूमीवर बुधवारी येथील पंचायत समिती सभागृहात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी मार्गदर्शन केले. ...
जीवनात ज्ञानाशिवाय चिंतन नाही, प्रत्येक गोष्ट समजून घेण्यासाठी आधी त्याची ज्ञानप्राप्ती असावी लागते तसेच परमेश्वर समजून घेण्यासाठी त्याविषयाचे ज्ञान आवश्यकच आहे. आजच्या काळात वाढता हिंसाचार, अत्याचार, भ्रष्टाचार आणि वाईट व्यवहार यांचे प्रमाण वाढले अस ...
प्रत्येक धर्मीयांचा सण उत्सव एकात्मता आणि सौदार्हतेने साजरे करण्याची मनमाडकरांची परंपरा गौरवास्पद असून, हिच परंपरा यापुढे कायम ठेवावी व सण उत्सव शांततेत साजरे करावे, असे आवाहन मालेगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोतदार यांनी केले. ...
नाशिक- प्रादेशिक परिवहन कार्यालयात स्वयंचलित वाहन तपासणी मोटार परिवहन निरीक्षकाचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड चोरून व्यावसायिक वाहने तपासणीसाठी न आणता फिटनेस प्रमाणपत्र देण्यास परवानगी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने या प्रकरणाशी एका एजंटचा सहभाग ...