एसटी कर्मचाºयांनी मंगळवारी पुकारलेल्या संपानंतर बसेस रस्त्यावर आणण्यासाठी एसटी प्रशासनाने जुजबी मनुष्यबळ उपलब्ध करून दिले असले तरी प्रत्यक्षात या मनुष्यबळाकडून कार्यशाळेत अपेक्षित काम होत नसल्याने बस मेन्टेनन्सचा मूळ प्रश्न अजूनही कायम असल्याचे बोलले ...
केंद्र सरकारने १ जुलै २०१७ पासून देशभर एकच करप्रणाली जीएसटी लागू केल्याने त्याचे परिणाम महापालिकेने गेल्या दीड महिन्यात विविध कामांसाठी काढलेल्या निविदा प्रक्रियांवर दिसून येत आहे. शासनाच्या वित्त विभागाने याबाबत मार्गदर्शक सूचना जारी करत, दि. २२ आॅग ...
स्मार्ट सिटी अभियानांतर्गत महाराष्टÑातील घोषित झालेल्या शहरांमध्ये राबविण्यात येणाºया प्रकल्पांना वर्ल्ड बॅँकेचे अर्थसहाय्य लाभण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भात बुधवारी (दि.२३) मुंबईत वर्ल्ड बॅँकेच्या प्रतिनिधींची बैठक होऊन त्यात नाशिकच्या एसपीव्ही कंप ...
शहर बस वाहतूक करणाºया चालक-वाहकांनी एकत्र येत काम बंद आंदोलन करत प्रशासनाला धारेवर धरले होते. अखेर प्रशासनाने संतप्त कर्मचाºयांच्या सात मागण्या मान्य केल्यामुळे कर्मचाºयांना दिलासा मिळाला आहे. ...
महापालिकेने स्मार्ट सिटी अभियानांतर्गत महाकवी कालिदास कलामंदिरच्या नूतनीकरणाचे काम सुरू केले आहे. या कामांची पाहणी स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांच्यासह समितीच्या सदस्यांनी बुधवारी (दि.२३) केली. यावेळी, कालिदास कलामंदिरचे काम मुदतीत व लवकर ...
सर्वाेच्च न्यायालयाने आधार कार्ड व त्या संदर्भात दिलेल्या निर्देशानुसार यापुढे शासकीय देखरेखीखाली आधार केंद्र चालविले जाणार असून, त्यासाठी नाशिक शहरात महापालिकेच्या १६ नागरी सुविधा केंद्रांवर येत्या दोन दिवसांपासून आधार केंद्र सुरू करण्याचा निर्णय घे ...
घनकचºयाचे अचूक व्यवस्थापन करून प्लॅस्टिकमुक्तीचा ध्यास घेऊन रत्नागिरीमधील दापोली अन् सिंधुदुर्गच्या वेंगुर्लामध्ये प्रेरणादायी पर्यावरणपूरक काम करणारे नगरपालिकेचे अधिकारी रामदास कोकरे यांना वसुंधरा सन्मान, तर नाशिकच्या निसर्ग मित्रमंडळाला वसुंधरामित् ...
मखमलाबाद शिवारातील गांधारवाडी परिसरात राहणाºया सासूसह मेहुणीच्या आठ वर्षीय मुलाची धारदार शस्त्राने हत्या करून फरार असलेला रामवाडी (तळेनगर) येथील संशयित मोतीराम धोंडीराम बदादे याला पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने बुधवारी (दि.२३) महामार्गावरी ...
बेकायदेशीर मद्यविक्री सुरू असलेल्या ठिकाणी छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांना कारवाई केल्यास आत्महत्येची धमकी देऊन शिवीगाळ करून हल्ला केल्याची घटना सातपूरच्या महादेववाडीमध्ये मंगळवारी (दि़२२) सायंकाळी घडली़ ...
ग्रामीण भागात काम करणाºया पोस्ट खात्यातील कर्मचाºयांनी आपल्या प्रलंबित पुकारलेल्या संपाच्या मंगळवारी सातव्या दिवशीही दखल घेण्यात न आल्याने अखेर संतप्त झालेल्या कर्मचाºयांनी आज मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधले. ...