सर्व खासगी आस्थापनांनी आता कर्मचाºयांना किमान १८ हजार रुपये मासिक वेतन देण्याची सक्ती करण्यासाठी केंद्र सरकार तयारी करीत आहे. म्हणजेच सहाशे रुपये रोज द्यावा लागणार आहे. दुसरीकडे सरकारच्या मनरेगा म्हणजेच रोजगार हमी योजनेत काम करणाºया कामगाराला फक्तक्त ...
इगतपुरी तालुक्यातील श्रीक्षेत्र कावनई येथे काल मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केली. कपिलधारा तीर्थक्षेत्रातील शंकर मंदिरातील तीन लोखंडी दानपेटया व कामाक्षी मंदिरातील दानपेटी अशा चार दानपेटीतील चाळीस ते पन्नास हजार रुपये रकमेवर चोरट्यांनी डल् ...
शहरातील बसस्थानकासमोरील निकिता लेडिज आर्टिकल या दुकानात खरेदीसाठी आलेल्या युवतीच्या बॅगेतून १ लाख रुपयांची रोकड लंपास केल्याचा प्रकार बुधवारी दुपारी ३ वाजता उघडकीस आला. ही चोरी सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. दुकानाच्या काउंटरवर ठेवलेल्या बॅगेतून एक १ ...
निफाड तालुक्यातील पॉवर ग्रीड कंपनीसाठी भूसंपादन करताना सुमारे ९६ शेतकºयांसाठी जवळपास १६०० कोटींचे मूल्यांकन कृषी विभागाच्या अधिकाºयांनी केल्याचे वृत्त आहे. अर्थात असे करताना काही ठिकाणी कमी तर काही ठिकाणी वाजवीपेक्षा तीस टक्के अधिक मूल्यांकन करण्याचा ...
नाशिक : गोगुळ गावाजवळ सुमारे तीन हजार मीटरचे धरण बांधून त्यातील पाणी चणकापूर धरणात सोडण्याच्या मांजरपाडा दोन प्रकल्पाची महत्त्वाची बैठक बुधवारी (दि.२३) राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे झाल्याची माहिती आमदार डॉ. राहुल अहेर व माजी सभापती केदा अहे ...
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बरखास्ती प्रकरणी चौकशीची कारवाई पूर्ण झाली असून, जिल्हा उपनिबंधकांकडून बाजार समितीचा केलेला चौकशीचा अहवाल मात्र पणन महामंडळाकडे पाठविण्यास चालढकल करण्यात येत असल्याची चर्चा आहे. ...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला आर्थिक स्थिरता प्राप्त होत असल्याने गेल्या दोन वर्षांपासून अध्यक्ष असलेल्या नरेंद्र दराडे यांना बदलण्यासाठी काही संचालकांनी पुढाकार घेतल्याची चर्चा आहे. येत्या रविवारी (दि.२७) जिल्हा बॅँकेच्या एका संचालकाचा वाढदिवस असू ...
विशेष पोलीस पथकाने शहरातील बांबू बाजार परिसर व कुकाणे येथील ओवाडीनाला या दोन ठिकाणी छापे टाकून चार हजार ९५० रुपयांचे गावठी व हातभट्टीची दारू बनविण्याचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ...
ग्रामीण डाकसेवकांना टपाल खात्यात समाविष्ट करून सातवा आयोग लागू करावा या प्रलंबित प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी ग्रामीण डाकसेवकांनी टपाल खात्याच्या प्रशासनाविरोधात एल्गार पुकारत बेमुदत संप पुकारला आहे. मंगळवारी (दि.२२) ग्रामीण डाकसेवकांनी जिल्हाधि ...