निफाड तालुक्यातील पॉवर ग्रीड कंपनीसाठी भूसंपादन करताना चुकीचे मूल्यांकन करून २६ लाखांचा बोजा सरकारी तिजोरीवर टाकणाºया चौघापैकी तिघा अधिकाºयांकडून २६ लाखांची वसुली काढण्याचा निर्णय जानेवारी २०१७ मध्ये झाला असताना आॅगस्ट २०१७ उलटूनही ही वसुली जमा झालेल ...
नाशिक : शासनाचा कर चुकविण्यासाठी एका ट्रव्हल्स वाहतूकदाराने चक्क एक क्रमांक दोन बसेसवर वापरून फसवणूक करत असल्याचा प्रकार भद्रकाली पोलिसांनी कन्नमवार पुलाजवळ उघडकीस आणला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे भद्रका ...
नाशिक जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेल्या नऊ मोठ्या ब्रिटिशकालीन पुलांवरील वाहतूक सुरुळीत असली तरी भविष्यात हे पूल इतिहास जमा होणार आहेत. ...
अखिल भारतीय प्राध्यापक महासंघाच्या आदेशानुसार केंद्र सरकारच्या उच्चशिक्षण विभागाच्या धोरणाविरोधात देशभरातील वरिष्ठ महाविद्यालयांतील प्राध्यापकांनी काळा दिवस पाळला ...
कांद्यावर कोणत्याही परिस्थितीत निर्बंध घालू देणार नाही तसेच लासलगाव येथे कांदा हब निर्माण केले जाईल, अशी महत्त्वाची घोषणा कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी नाशिकमध्ये केली. ...
नाशिक : जिल्ह्यात पाऊस पडूनही चार तालुक्यांतील ३६ गावे तहानलेली असून, त्यासाठी तेरा टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्या वर्षी मात्र जुलै महिन्यातच जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न सुटल्याने टॅँकर बंद करण्यात आले होते. उन्हाळ्यात भेडसावणाºया पाणीटं ...
शहरात डेंग्यू व स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढते आहे. पेस्ट कंट्रोल होत नाही. ठिकठिकाणी कचºयाचे ढीग साचलेले दिसून येतात. स्वच्छता निरीक्षक जागेवर नसतात, या समस्यांचा पाढा वाचत महापौर रंजना भानसी यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाºयांची झाडाझडती घेतल ...
सर्व खासगी आस्थापनांनी आता कर्मचाºयांना किमान १८ हजार रुपये मासिक वेतन देण्याची सक्ती करण्यासाठी केंद्र सरकार तयारी करीत आहे. म्हणजेच सहाशे रुपये रोज द्यावा लागणार आहे. दुसरीकडे सरकारच्या मनरेगा म्हणजेच रोजगार हमी योजनेत काम करणाºया कामगाराला फक्तक्त ...