शहरातून बनावट नंबर प्लेट लावून प्रवाशी वाहतूक करणाºया टेम्पो ट्रॅव्हलर्स सिटर बस पकडून जप्त करण्यात आल्या. ही कारवाई नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. ...
जिल्ह्यातील अपंग शिक्षक संशयाच्या भोवºयात सापडले आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी प्रमाणपत्रानुसार अस्थिव्यंग व दृष्टिदोष असलेल्या अपंगांची सर जेजे हॉस्पिटल व कर्णबधीर असलेल्या अपंगांची अलियावरजंग रुग्णालयातून पडताळणी करावी, असे आदेश ...
गणेशोत्सव व बकरी ईद सण शांततेत व उत्साहात पार पडावा. उत्सव काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या अवळण्यास सुरुवात केली आहे. कॅम्प हद्दीतील १९ सराईत गुन्हेगारांच्या तडीपारीचे प्रस्ताव येथील उपविभागीय ...
येथील हरहुन्नरी कलाकार संजय क्षत्रिय यांच्या हातून ११ हजार छोट्या गणेशमूर्तींपासून महागणपती साकार झाला आहे. दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात अभिनव कलाकृती सादर करण्यात हातखंडा असलेल्या क्षत्रिय यांनी यावर्षी शाडूच्या मातीपासून ११ हजार छोट्या गणपती मूर्ती ...
घर तेथे वीजमीटर या उपक्रमांतर्गत आदिवासी भागातील ग्राहकांसाठी महावितरण कंपनीने २०० रुपयात नवीन घरगुती वीज जोडण्या देण्याची योजना सुरू केली असून, पेठ उपविभागात जवळपास १२०० ग्राहकांना नवीन जोडणी देण्यात आली आहे. ...
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाकडून जिल्हा हगणदारीमुक्तीसाठी असलेले उद्दिष्ट साध्य होत नसल्याने, शौचालय उभारणीवरील सामाजिक चित्रपट अर्थात अभिनेता अक्षयकुमारचा ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ चित्रपटाचा आधार घेतला. मात्र, ...
शेतीतील संकरित वाण व नवीन तंत्रज्ञान शेतकºयांपर्यंत पोहचणे काळाची गरज असून, शेतकºयांनी नवीन सुधारित संशोधन केलेले बियाणे वापरावे, असे आवाहन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले. चितेगाव येथील राष्ट्रीय बागवानी अनुसंधान व विकास प्रतिष्ठान या कृषी सं ...
बेहेड येथील महिलांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केल्यानंतर अखेर पोलीस ठाण्यातून गायब अल्टो गाडी ठाण्यात दाखल झाली. या घटनेनंतर जिल्हा प्रशासन अवैधधान्य वाहतूकदारावर वघटना दाबण्याचा प्रयत्न करणाºयावर काय कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे. ...
निफाड तालुक्यातील पॉवर ग्रीड कंपनीसाठी भूसंपादन करताना चुकीचे मूल्यांकन करून २६ लाखांचा बोजा सरकारी तिजोरीवर टाकणाºया चौघापैकी तिघा अधिकाºयांकडून २६ लाखांची वसुली काढण्याचा निर्णय जानेवारी २०१७ मध्ये झाला असताना आॅगस्ट २०१७ उलटूनही ही वसुली जमा झालेल ...