लहरी हवामान, निसर्गाचा अचानक होणारा प्रकोप, निकृष्ट बी-बियाणांमुळे होणारी फसवणूक व सरतेशेवटी बाजारात पडलेल्या भावामुळे नागवल्या जाणाºया शेतकºयाला किमान त्याच्या कष्टाचे दाम मिळावे म्हणून केंद्र सरकारने यंदा प्रधानमंत्री पीकविमा योजना लागू केली आहे. श ...
गोदा घाटावर दर बुधवारी भरणाºया आठवडे बाजारात उघड्यावर मांस-मासळीची विक्री होत असल्याने नदीचे पावित्र्य धोक्यात आले असून, प्रदूषणातही भर पडत आहे. त्यामुळे सदर मांस-मासे विक्रीवर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी गोदाप्रेमी नागरी सेवा समितीने निवेदनाद्व ...
अत्यंत कल्पक योजना म्हणून शहरातील हॉटेल्स महिलांना खुली करण्याचा प्रस्ताव देऊन पाठ थोपटून घेणाºया नाशिक महापालिकेची ही योजना म्हणजे मुळातच कायद्यातील तरतूद आहे. १८६७ साली ब्रिटिशांनी सराय अॅक्टमध्ये जी तरतूद केली, त्याचे महत्त्व आता समजू लागले आहे, ...
येथील मेरी रासबिहारी लिंकरोडवरील लक्ष्मी रेसिडेन्सीमध्ये एका सदनिकेत दीर-भावजयीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. प्रियासिंग विकासकुमार शर्मा (२७) यांचा श्रीरामकुमार सतेंद्र शर्मा (२५) याने गळा आवळून खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त के ...
महापालिका मुख्यालयासह सहाही विभागीय कार्यालये, जलशुद्धीकरण केंद्रे, जलकुंभ, प्रमुख उद्याने आदींच्या सुरक्षिततेसाठी सुमारे ३०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून, त्यासाठी पंचवटी विभागीय कार्यालयात नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार असल्याची माहिती प्र ...
अखंड सौभाग्य लाभावे यासाठी महिलावर्गाकडून गुरुवारी (दि. २४) पारंपरिक पद्धतीने हरतालिकेचे पूजन करण्यात आले. भाद्रपद शुक्ल तृतीयेस साजºया करण्यात येणाºया या सोहळ्यास शहराच्या विविध भागांतील शिवमंदिरे भाविकांच्या गर्दीने फुलून गेली होती. ...
यंदा न्यायालयाच्या निर्देशानुसार सार्वजनिक उत्सवासाठी लागू करण्यात आलेल्या नियमावलीची कोटेकोर अंमलबजावणी केली जात असल्याने महापालिकेमार्फत मंडळांकडून परवानगीसाठी आलेल्या अर्जांचीही गांभीर्यपूर्वक छाननी केली जात आहे. आतापर्यंत महापालिकेने प्राप्त ३६७ ...
महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नद्यांचे हक्काचे पाणी शेजारील राज्यांकडे मोठ्या प्रमाणात वळविण्याचे प्रयत्न होत असल्याच्या शक्यतेने गोदावरी व गिरणा या दोन्ही तुटीच्या खोºयात हे पाणी वळविण्याचा भाग म्हणून भारतीय जलसंस्कृती मंडळाने पुढाकार घेऊन सोमवारी सह ...
नाशिक : विघ्नहर्त्या गणरायाच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील गणेशभक्त सज्ज झाले असून, बाजारपेठ गजबजली आहे. घरगुती व सार्वजनिक मंडळाची गणेशाच्या आरसासाठी तयारी सुरू आहे. ...