ग्राहकांच्या तक्रारी तत्काळ सोडवून अखंडित वीजपुरवठा देणे जसे आमचे कर्तव्य आहे, तसेच नियमित बिल भरून ग्राहकांनी आपले कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता सी.पी. वाडे यांनी केले. गोदा युनियन कृषक सेवा सहकारी संस्थेच्या प्रांगणात जिल्हा परिषद स ...
गेल्या चार वर्षांपासून आर्थिक अडचणींमुळे बंद असलेला नाशिक सहकारी साखर कारखाना यंदाच्या हंगामात सुरू करण्याचे आदेश सहकारमंत्र्यांनी साखर आयुक्तांना दिले असून, पुढील आठवड्यात याबाबतची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. ...
न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्य सरकारने रात्री १२ वाजेपर्यंत वाद्य तसेच ध्वनिक्षेपक वाजविण्यास चालू वर्षी पंधरा दिवसांची मुभा दिली असून, त्यातील पाच दिवस आजपावेतो संपुष्टात आले असले तरी, उर्वरित दहा दिवसांपैकी कोणत्या सण, उत्सवांच्या दिवशी रात्री उश ...
साधारणत: ९९ वर्षांपूर्वी गणेशोत्सवाला सुरुवात करणाºया रविवार कारंजा येथील रविवार कारंजा गणेश मित्रमंडळाचे शतकपूर्ती वर्ष सुरू झाले आहे. वेगवेगळ्या देखाव्यांसाठी प्रख्यात असलेल्या या मंडळाने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवून खºया अर्थाने लोकमान्य टिळ ...
भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या डोकलाम सीमावादामुळे देशभरात विविध चिनी वस्तुंचा विरोध होत असतानाही यावर्षी गणपती व महालक्ष्मींच्या देखाव्यांसाठी यंदा अनेक गणेशभक्तांनी बाजारपेठेत चीनमधून आलेल्या शोभिवंत प्लॅस्टिक आणि लायटिंगची खरेदी केली. एककीडे गणेश ...
महापालिकेच्या मानाच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा मेनरोड येथील पूर्व विभागीय कार्यालयात शहर अभियंता उत्तम पवार व सौ. नीता पवार यांच्या हस्ते विधीवत पूजेनंतर करण्यात आली. तसेच मनपा मुख्यालयात राजीव गांधी भवन येथेही पवार दाम्पत्यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा ...
सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सवासाठी उभारलेल्या मंडपावर कारवाईचा बडगा उगारण्यासाठी चार दिवसांपूर्वी सरसावलेल्या अधिकाºयांच्या पथकांनी केलेल्या पाहणीचा अहवाल सादर करण्यात आलेला असला तरी, रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरणारे मंडप न काढणाºया मंडळांवर गुन्हे दा ...
संतुलित आहार, न कंटाळता नियमितपणे केला जाणारा व्यायाम आणि आदर्श जीवनशैलीचे पालन हीच मधुमेही रुग्णांच्या सुदृढ आरोग्याची त्रिसूत्री असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध मधुमेहतज्ज्ञ डॉ. यशपाल गोगटे यांनी केले. ...
नाशिक : राज्य सरकारने शेतकºयांना कर्जमुक्त करण्याची घोषणा केली परंतु, शेतकºयांच्या कर्जाविषयीच्या तपशिलाबाबत शासकीय यंत्रणाच अनभिज्ञ व संभ्रमात असल्याने शेतकºयांना न्याय मिळण्याबाबत शिवसेनेने शंका उपस्थित केली आहे. शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी शेतकºयांच ...