गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जायखेडा पोलिसांनी आपल्या कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणी धाडी टाकून अवैधरीत्या सुरू असलेल्या गावठी दारूच्या हातभट्ट्यांवर कठोर कारवाई केली. पोलिसांनी पहाटेच्या सुमारास छापा टाकून गावठी दारू बनविण्यासाठी लागणारे हजारो रुपया ...
यंदा आॅगस्टअखेरपर्यंत जिल्ह्णात वार्षिक सरासरीच्या ९० टक्के इतका पाऊस झाला असला तरी, पूर्व भागात पावसाने सलग दिलेल्या ओढीमुळे या भागातील पीक उत्पादनात दहा ते पंधरा टक्केघट येण्याची शक्यता कृषी खात्याने व्यक्त केली आहे. मात्र ठरविलेल्या उद्दिष्टानुसार ...
आदिवासी शेतकºयांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आदिवासी उपयोजना, विशेष घटक योजना यांच्यात १९९२-९३ नंतर प्रथमच शासनाने सुधारणा केली आहे. विशेष घटक योजनेतर्गत शेतकºयांना मिळणाºया विहिरीच्या अनुदानात दीड लाखाने वाढ करून आता विहिरीस ...
नेव्हीत असणाºया एका सैनिकाने घोटी शहरालगत तीन गुंठे जागा खरेदी करूनही घोटीतील तलाठ्याकडे असणाºया कंत्राटी कामगाराने तीन गुंठ्याच्या ऐवजी केवक एकाच गुंठ्याची उताºयावर नोंद केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, याबाबत संबंधित तलाठ्याकडे तक् ...
पावसाने उघडीप दिल्याने गणेशभक्तांमध्ये अमाप उत्साह दिसून आला. जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध रस्त्यांवर वाजत-गाजत आपल्या लाडक्या गणरायाला घरी नेण्यात आले. विधिवत पूजा करून नागरिकांनी व सार्वजनिक मंडळांनी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली. शाडूच्या मूर्ती खरे ...
केंद्र व राज्य शासनाच्या गंगाजळीत भर पडण्याच्या दृष्टीने १ जुलैपासून देशात सर्वत्र जीएसटी लागू झाला आहे. या कराची करदात्यांना माहिती व्हावी, त्यांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे याबाबत जाणून घेण्यासाठी व त्यांच्या समस्यांचे निरसन होण्यासाठी ...
मालेगाव शहर परिसरात विविध मंडळांसह बालगोपाळांनी मोठ्या उत्साहात व भक्तिपूर्ण वातावरणात गणरायाच्या मूर्तीची मिरवणूक काढून त्यांची प्रतिष्ठापना केली. ...
गाव पातळीवरील विविध खटले व तंटे मिटविण्यात पोलीसपाटील हा महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने न्यायालये व पोलीसपाटील यांनी ठरविल्यास लाखो प्रलंबित खटले लोकन्यायालयात निकाली निघून गावागावातील वाद कायमचे मिटून सामाजिक एकोबा निर्माण होऊ शकतो, असे प्रतिपादन ...
ग्राहकांच्या तक्रारी तत्काळ सोडवून अखंडित वीजपुरवठा देणे जसे आमचे कर्तव्य आहे, तसेच नियमित बिल भरून ग्राहकांनी आपले कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता सी.पी. वाडे यांनी केले. गोदा युनियन कृषक सेवा सहकारी संस्थेच्या प्रांगणात जिल्हा परिषद स ...