आर्टिलरी सेंटररोड येथील श्री मुनिसुव्रत स्वामी जैन मंदिरात शनिवारी महापूजा व इतर धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. यावेळी संपूर्ण मंदिर विविध फुलांच्या माळांनी व आकर्षक रांगोळी काढून सजविण्यात आले होते. ...
पशुपालक शेतकºयांना मध्यस्थ दलालांशिवाय जनावरांची खरेदी-विक्री करता यावी आणि होणारा वाहतूक खर्च वाचावा याकरिता नाशिकच्या स्नेहल गवळी व प्रीतम भट या तरुणांनी ‘अॅनी मार्ट-फार्मर्स गाइड’ या नावाचे मोबाइल अॅप्लिकेशन विकसित केले आहे. सदर मोबाइल अॅप हे व ...
समान करप्रणाली ही राष्टÑाच्या उत्पन्नवाढीसाठी पूरक ठरणारी असते. जीएसटी कायद्याची तरतूद भविष्याच्या दृष्टीने विचार केल्यास राष्टÑाच्या बळकटीसाठी अधिक प्रभावी ठरणारी आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त आयकर आयुक्त लाला फिलिप्स यांनी केले. ...
कोल्हापूर जिल्ह्यातील सराफ व्यवसायिकास क्राईम ब्रँचचे पोलीस कर्मचारी असल्याचे सांगून तिघांनी केलेल्या एक लाख रुपये लुटीचा ग्रामीण पोलीसांच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या २४ तासात छडा ...
नाशिकमधील इंडियन चार्टर्ड अकाउंटंट््स इन्स्टिट्यूटच्या (आयसीएआय) वतीने दोन दिवसीय प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ...
मुर्शिदाबाद (कोलकाता)- येथील भागिरथी नदीत रविवार, दि, २७ आॅगस्ट रोजी होणाºया लांब पल्ल्याच्या ८१ व १९ किलोमीटर जलतरण जागतिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठो महाराष्ट्रातील जलतरणपटू येथे दाखल झाले आहेत. यात नाशिकच्याही खेळाडूंचा समावेश आहे. ...
नाशिकरोड येथील भारतीय सेनेच्या तोफखाना केंद्राच्या नावसैनिकांचा शपथविधी सोहळा लष्करी थाटात दिमाखात पार पडला. युद्धात निर्णायक भूमिका बजावण्याची जबाबदारी ... ...
नांदगाव तालुक्यातील आमोदे, बोराळे, सायगाव तसेच गिरणा नदीच्या काठावरच्या गावांच्या परिसरात गेल्या आठवड्यापासून बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला असून, शेतकरी भयभीत झाले आहेत. त्या अनुषंगाने वनविभागाच्या कर्मचाºयांनी दोन दिवस शोध घेतला असून आज सकाळी त्या ...
गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जायखेडा पोलिसांनी आपल्या कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणी धाडी टाकून अवैधरीत्या सुरू असलेल्या गावठी दारूच्या हातभट्ट्यांवर कठोर कारवाई केली. पोलिसांनी पहाटेच्या सुमारास छापा टाकून गावठी दारू बनविण्यासाठी लागणारे हजारो रुपया ...
यंदा आॅगस्टअखेरपर्यंत जिल्ह्णात वार्षिक सरासरीच्या ९० टक्के इतका पाऊस झाला असला तरी, पूर्व भागात पावसाने सलग दिलेल्या ओढीमुळे या भागातील पीक उत्पादनात दहा ते पंधरा टक्केघट येण्याची शक्यता कृषी खात्याने व्यक्त केली आहे. मात्र ठरविलेल्या उद्दिष्टानुसार ...