विश्रांतीनंतर गणेश चतुर्थीपासून वरुणराजाने पुन्हा जिल्ह्यावर कृपादृष्टी केली आहे. शुक्रवारपासून सातत्याने जोरदार पाऊस जिल्ह्याच्या काही तालुक्यांमध्ये सुरू असल्यामुळे धरणांमधून पुन्हा विसर्ग वाढविण्यात आला आहे. पालखेड धरण समूहातील डझनभर धरणांचा साठा ...
रेल्वे प्रशासनाने मनमाड रेल्वेस्थानकावर व्यापारी व कार्टिंग एजंटांसाठी शेतमाल व इतर वस्तू ठेवण्यासाठी असलेले दोन्ही गुड शेड, गोडाऊन पार्किंग ठेकेदाराला दिल्याच्या निषेधार्थ आणि पार्किंग हटवून दोन्ही गोडाऊन ते पार्सल माल ठेवण्यासाठी पुन्हा कार्टिंग एज ...
मुकणे धरणग्रस्तांच्या प्रश्नावर महापालिका व धरणग्रस्त यांच्यात मध्यस्थी करून स्थानिकांना नोकरी देण्याच्या प्रश्नावर नक्कीच मार्ग काढला जाईल, असे आश्वासन नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी सोमवारी मुकणे धरणग्रस्तांच्या शिष्टमंडळाला दिले. ...
राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक शहर बससेवेच्या फेºयांमध्ये कपात करण्यात आल्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे. त्यामुळे बससेवेच्या फेºया पूर्ववत करा अथवा महापालिकेकडे बससेवा वर्ग करा, अशी मागणी राष्टÑवादीचे आमदार जयवंतराव जाधव यांनी राज्याचे मुख्यम ...
गणरायाच्या आगमनामुळे मंगलमय झालेल्या वातावरणात भर घालणारा सण अर्थात गौरी पूजनाचा सोहळा आज मंगळवारी (दि.२९) घरोघरी होत आहे. भाद्रपद षष्ठीला अनुराधा व मूळ नक्षत्रावर सोनपावलांनी येणाºया या ज्येष्ठा-कनिष्ठा आपल्याबरोबर सख-समृद्धी, धन-धान्याची बरसात करता ...
भद्रकालीतील तलावडी परिसरात दोन गर्दुल्ल्यांमधील बाचाबाचीत आईवरून शिवी दिल्याचा राग येऊन एकाने दुसºयावर चाकूने वार करून खून केल्याची घटना सोमवारी (दि़२८) सकाळच्या सुमारास घडली़ संपत काशीनाथ कडाळे (३०, रा़चाचडगाव, ता़ दिंडोरी, जि़नाशिक) असे खून करण्यात ...
नाशिक : टोळीयुद्ध आणि खुलेआम दहशत पसरविण्याच्या घटनांमुळे शहर परिसरात गेल्या आठ महिन्यांत खुनाच्या २९ घटना घडल्या आहेत. गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलिसांनी मोक्का आणि तडीपारीसारख्या कारवाया केल्या असल्या तरी शहरातील खूनसत्र सुरूच असून, गेल्या बारा ...
पंचवटी धार्मिक क्षेत्र म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. पंचवटीला पौराणिक महत्त्व असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी एकत्रित यावे याच हेतूने १९२५ रोजी सरदार चौक मित्रमंडळाच्या वतीने गणेशोत्सव स्थापनेला सुरुवात करण्यात आली. ...
नदी आणि नदीमधील जलचर प्राणी यांचे रक्षण व्हावे, त्यांना कुठल्याही प्रकारे पीओपीच्या मूर्ती आणि त्यावरील रासायनिक रंगांचा त्रास होऊ नये, या उद्देशाने शहरातील तरुणाई सात वर्षांपूर्वी एकत्र आली. विद्यार्थी कृती समिती नावाने या तरुणाईच्या गोदा सेवकांनी प ...