राज्य शासनाने दीड लाखाच्या आतील व दीड लाखापर्यंतच्या शेतकरी कर्जदारांना दिलेल्या कर्जमाफीचा लाभ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे थकबाकीदार असलेल्या १ लाख २४ हजार ३०८ शेतकरी सभासदांना होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच या सव्वा लाख शेतकºयांचे १ ...
यंदा पाऊस आॅगस्ट अखेरीसच वार्षिक सरासरी ओलांडण्याची शक्यता निर्माण झाली असून, गेल्या चार दिवसांपासून पावसाने सर्वदूर हजेरी लावल्यामुळे ९८ टक्के पावसाची नोंद शासकीय दप्तरात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सहा तालुक्यांमध्ये शंभर टक्के पर्जन्यवृष्टी झाली ...
ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, समाजवादी चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्ते ओंकारआप्पा गोविंदआप्पा लिंगायत (९५) यांचे मंगळवारी (दि. २९) दुपारी वृद्धापकाळाने नाशिक मुक्कामी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे व दोन भाऊ असा मोठा ...
अहमदनगरच्या निंबोडी गावची जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत कोसळून तीन विद्यार्थी दगावल्याची घटना ताजी असतानाच, नाशिक जिल्हा परिषदेच्याही दीडशेहून अधिक प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव पडून आहेत. त्यात शिकणाºया शेकडो विद्यार्थ्यांचे जीव टांगणी ...
आसनगाव ते वाशिंददरम्यान मंगळवारी (दि.२९) सकाळी रुळावरील मातीच्या ढिगारावरून दुरंतो एक्स्प्रेसच्या इंजिनासह पहिले सात डब्बे घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक सेवा विस्कळीत झाली असून, अनेक रेल्वे गाड्या इगतपुरीपासून रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हजारो ...
मुंबई शहर व उपनगरांमध्ये मंगळवारी सकाळपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतून दैनंदिन पाठविल्या जाणाºया भाजीपाल्याच्या तुलनेत मंगळवारी अवघा पंधरा टक्के माल खरेदीदार तसेच व्यापाºयांच्या जबाबदारीवर रवाना करण्यात आला आहे. ...
दुरांतो एक्स्प्रेसच्या अपघातामुळे मुंबईला रेल्वे मार्गाने जाऊ न शकणाºया हजारो प्रवाशांनी खासगी बस आणि टॅक्सींचा आधार घेतला. परंतु खासगी बसचालकांनी नियमित भाडे वाढवून चक्क पाचशे ते सहाशे आणि टॅक्सीचालकांनी तब्बल आठशे ते नऊशे रुपयांचे भाडे वसूल करीत प् ...
आसनगावजवळ नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसला झालेला अपघात आणि मुंबईतील मुसळधार पावसामुळे नाशिकहून मुंबईकडे जाणाºया सर्व गाड्या रद्द करण्यात आल्याने रेल्वे प्रवाशांचे मेगा हाल झाले. काही गाड्यांना इगतपुरीहून माघारी परतावे लागले तर इतर गाड्या मनमाड व ना ...
आपलं नाशिक अन् माझ्या नाशिकचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक व अन्य शहरांसाठी प्रेरणादायी ठरावा, या उद्देशाने २००७ साली एका लोकप्रतिनिधीने तत्कालीन उपमहापौर असताना ‘ऊर्जा’ नावाचे प्रतिष्ठान स्थापन केले. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून लाखो नाशिककरांच्या घरातून ...
पर्यावरणाला कोणताही धोका पोहचू नये तसेच ध्वनिप्रदूषणाला आळा बसावा म्हणून पंचवटीतील पाथरवट लेन येथील लक्ष्मीछाया सदनिकेतील लक्ष्मीछाया मित्रमंडळाने दरवर्षीप्रमाणेच यंदाही जवळपास पाच हजार चिंचोक्यांपासून गणेशाची मूर्ती साकारून इको फ्रेंडली देखावा साकार ...