रस्ते अपघात टाळण्यासाठी नाशिक पोलीस अनोखा उपक्रम राबवत आहेत. नागरिकांमध्ये हेल्मेट वापरासंबंधी जनजागृती व्हावी व रस्ते अपघात टळावेत, यासाठी गणरायाच्या वेशातील कार्यकर्त्यांनी घेऊन पोलीस फिरत आहेत व बाईकस्वारांना हेल्मेट वापराचे महत्त्व पटवून देत आहेत ...
अत्याचारित महिलांचे पुनवर्सन करणाºया ‘मनोधैर्य’ योजनेत राज्य शासनाने नव्याने सुधारणा करून अत्याचारग्रस्तांच्या नुकसानभरपाईच्या रकमेत दहा लाखांपर्यंतची मदत जाहीर केली असली तरी, अशा मदतीचा लाभ घेणाºया अत्याचारित महिलेकडून न्यायालयात साक्ष फिरविली गेल्य ...
शहरातून जाणाºया राष्टÑीय व राज्य महामार्गावरील मद्य विक्रीच्या दुकानांना डिसेंबर महिन्यात दिलेला निकाल लागू नाही, असे स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयाने देऊन आठ दिवसांचा कालावधी उलटला तरी, शासन पातळीवर त्याची अंमलबजावणी करण्याबाबत कोणतीही पावले उचलली जा ...
विविध सण-उत्सव, परंपरांमधून अनेकदा राष्टÑीय एकात्मता व जातीय सलोखा दिसून येतो. सध्या गणेशोत्सव सुरू असून, शहरातील एका ट्रॅव्हल्स कंपनीमध्ये हिंदू-मुस्लीम कर्मचाºयांनी एकत्र येत गणरायाची आराधना करत गणेशोत्सवात सक्रिय सहभाग घेतल्याचे दिसून आले. ...
महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने शहरातील अपंग व्यक्तींचे सर्वेक्षण पूर्ण केले असून, पथकाने ४ लाख ८६ हजार ९९१ घरांना भेटी दिल्यानंतर ६३७१ व्यक्तींना विविध प्रकारचे अपंगत्व असल्याचे समोर आले आहे. एवढ्या मोठ्या संख्येने अपंग व्यक्तींची संख्या असली तरी १९ ...
कॉलेजरोड, गंगापूररोड या परिसरानंतर शहराचा सुशिक्षित व उच्चभू्र लोकांचा परिसर म्हणून नावारुपाला येणाºया अशोकामार्ग परिसरावर चोरट्यांनी वक्रदृष्टी केली आहे. सोनसाखळी ओरबाडण्यापासून तर घरफोड्यांपर्यंत विविध प्रकारच्या गुन्हेगारी घटना घडत असल्यामुळे रहिव ...
भारतातील बालकांचे बालपण हरवत चालले असून, अनेकांचे लैंगिक शोषण केले जाते. बालकांसंदर्भात चांगले व सक्षम कायदे व्हावेत तसेच समाजातील विनयभंग, लैंगिक अत्याचार यासारख्या अपप्रवृत्ती नष्ट करण्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व नोबेल पुरस्कार प्राप्त कैला ...
शैक्षणिक वर्ष सुरू होऊन अडीच महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर शिक्षण विभागाने शुल्क निश्चिती, दप्तराचे ओझे आणि पंचवीस टक्के प्रवेशाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी बोलाविलेल्या सभेत शिक्षकांनीच शिक्षणाधिकाºयांचा वर्ग घेतला. मुख्याध्यापकांकडून प्रश्नांचा भडिम ...
महाराष्ट्रीयन संस्कृतीत श्रावण महिन्यातील परंपरागत उत्सवांपैकी एक असलेल्या मंगळागौर स्पर्धेचे विरार, मुंबई येथे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नाशिकच्या संस्कारभारती टिळक विभागाच्या ‘झिम पोरी झिम’ संघाने प्रथम क्रमांक पटकावला. ...
विल्होळी येथील नाशिक पब्लिक स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळा प्रशासनाने अचानक शुल्कवाढ केल्याने पालकांनी संताप व्यक्त केला. त्रस्त पालकांनी व ग्रामस्थांनी विल्होळीचे सरपंच बाजीराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाची भेट घेत सदरची शुल्कवाढ रद्द क ...