गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक व शनिवारी साजरी होत असलेल्या बकरी ईद सणाची येथील स्थानिक प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन व जिल्हा पोलीस प्रमुख संजय दराडे यांनी येथील शासकीय विश्रामगृहावर आढावा बैठक घेतली. ...
‘अजाण आम्ही तुझी लेकरे, तू सर्वांचा पिता’ या गाण्याचे बोल ऐकताना श्रोत्यांच्या अंगावर रोमांच उठले. एचआयव्हीबाधित मुलांच्या कंठातून ते गाणे ऐकताना गुरुवारी सर्वजण भावुक झाले. ‘श्वास एक, नवीन आस’ हे शीर्ष घेऊन मानवतेच्या सेवेसाठी २० वर्षं संगमनेर येथे ...
सिन्नर तालुक्यातील ठाणगावजवळील टेंभूरवाडी (आशापूर) येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात गाय ठार झाली आहे. गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. यामुळे शेतकºयांमध्ये दहशत निर्माण झाली असून, वनविभागाने या परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ...
तालुक्यात सध्या कांद्याची लागवड सुरू असून, रिमझिम पावसावर शेतकरी पुन्हा कांदा पिकाकडे आशेने बघत आहे. सर्वत्र मोठे धुके पडत असून, कांद्याच्या लागवडीसह शेतात तयार असलेले रोपदेखील किडीच्या बळी पडण्याची शक्यता निर्माण झाल्याने रिमझिम पावसाने काही प्रमाणा ...
ग्रामीण रु ग्णालयातील परिचारिकेला डॉक्टरने अरेरावी करून धक्काबुक्की केल्याच्या निषेधार्थ सटाणा ग्रामीण रुग्णालयाच्या परिचारिकांनी शुक्रवारी रुग्णांच्या तपासणी वेळीच कामबंद आंदोलन सुरु केले. सबंधित डॉक्टरवर कारवाई होत नाही तोपर्यंत काम सुरु करणार नाही ...
राष्ट्र सेविका समितीच्या तृतीय प्रमुख उषाताई चाटी यांचे कार्य प्रेरणादायी असून अडचणींवर मात करून कार्य पूर्ण करणे हा त्यांचा स्वभाव होता. परिपूर्ण संघकार्य वाढविणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे विचार शोकसभेत व्यक्त करण्यात आले. ...
भेंडी बाजाराची इमारत कोसळून २३ जणांचा मृत्यू आणि मुंबई तुंबल्याने गेलेले डझनभर मुंबईकरांचे प्राण हे मुंबई महापालिका व शिवसेनेचे अपयश आहे. महापालिकेवर पहारेकºयाची भूमिका बजावणारे भाजपाचे पहारेकरी झोपले आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाट ...
नाशिक : राष्ट्र सेवा समितीच्या तळमळीच्या कार्यकर्त्या, समितीच्या संचालिका म्हणून काम करणाºया उषाताई चाटी यांच्या अस्थींचे शुक्रावारी (दि.०१) विसर्जन करण्यात आले.अशोकस्तंभ येथील राणी लक्ष्मी भवन येथे स्व. उषाताई चाटी यांच्या अस्थि दर्शनासाठी आणल्या ह ...
नाशिक : तिडके कॉलनीतील ओयासिस सोसायटीत एका तरुणाने राहत्या घरात दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तेजस कैलास वाघचौरे (१४) असे मयत तरुणाचे नाव आहे.सरक ारवाडा पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक सी.एस.निकम यांनी ...
श्याम बागुलनाशिक : श्री गणरायांची गणेश चतुर्थीला विधीवत प्रतिष्ठापना केल्यानंतर अनंत चतुर्दशीपर्यंत मूर्तीची ज्याठिकाणी प्रतिष्ठापना केली जाते तेथून ती हलविणे म्हणजे मूर्तीचे पावित्र्य भंग झाल्याचे धर्मशास्त्रात मानले जाते, मात्र नाशकातील मौल्यवान व ...