लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नाशिकरोड, जेलरोडला पोलिसांचे संचलन - Marathi News | Movement of Police in Nashik Road, Jail Road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकरोड, जेलरोडला पोलिसांचे संचलन

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी शहर पोलीस प्रशासनातर्फे नाशिकरोड-उपनगर व देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचलन करण्यात आले. गणेशोत्सवाच्या काळात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, समाजकंटकांमध्ये जरब निर ...

संवेदना फाउंडेशनकडून मूर्ती संकलनासह पर्यावरणाचा जागर - Marathi News | Environmental awakening with idol compilation from Sensex Foundation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संवेदना फाउंडेशनकडून मूर्ती संकलनासह पर्यावरणाचा जागर

हिरावाडी येथील संवेदना फाउंडेशनने गणेशोत्सवात गेल्या पाच वर्षांपासून पर्यावरण जनजागृती, मूर्ती संकलन, निर्माल्य संकलन आदि कामे करीत पर्यावरण संवर्धनाचे कार्य सुरू ठेवले आहे. ...

चार तासांनंतर दर्शन दुर्लभ ! - Marathi News | After four hours the philosophy is rare! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चार तासांनंतर दर्शन दुर्लभ !

श्री गणरायांची गणेश चतुर्थीला विधीवत प्रतिष्ठापना केल्यानंतर अनंत चतुर्दशीपर्यंत मूर्तीची ज्याठिकाणी प्रतिष्ठापना केली जाते तेथून ती हलविणे म्हणजे मूर्तीचे पावित्र्य भंग झाल्याचे धर्मशास्त्रात मानले जाते, मात्र नाशकातील मौल्यवान व किमती गणरायांना चोर ...

‘हेल्मेट मी घालीन, सिग्नल मी पाळीन’ - Marathi News | 'Helmet i woke up, signaling I will' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘हेल्मेट मी घालीन, सिग्नल मी पाळीन’

शरणपूररोड सिग्नलजवळ शुक्रवारी सकाळी अचानक बाप्पा अवतरले आणि सगळ्यांच्याच नजरा गणरायांचे ‘वक्रतुंड’ न्याहाळताना दिसू लागल्या. यात अनेकजण विनाहेल्मेट दुचाकीस्वारांचाही समावेश होता. यावेळी पोलिसांच्या वाहतूक शाखेने विनाहेल्मेट दुचाकीचालकांना हेरून त्यां ...

शहर बससेवा ताब्यात घेण्यास मनपा असमर्थ - Marathi News |  Unable to get the city bus service | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहर बससेवा ताब्यात घेण्यास मनपा असमर्थ

महापालिकेने शहर बससेवा चालविली पाहिजे, हे खरे असले तरी सद्यस्थितीत एकूणच आर्थिक स्थिती पाहता बससेवा चालविण्यास महापालिका असमर्थ असल्याची स्पष्टोक्ती भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार बाळासाहेब सानप यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. व्यवहार्यता तपासून पूर् ...

प्रवेश नाकारणाºयांना बजावणार नोटिसा - Marathi News | Notices to notify access denied | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रवेश नाकारणाºयांना बजावणार नोटिसा

महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या मिळकत सर्वेक्षणात मोजणी करणाºया पथकाला प्रवेश नाकारणाºया मिळकतधारकांना नोटिसा बजावण्यात येणार असून, त्यात प्रामुख्याने अनेक सरकारी कार्यालयांसह शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल्स यांचा समावेश आहे. ...

मुंबईकडे जाणाºया गाड्यांना अजूनही ब्रेक - Marathi News | The trains that go to Mumbai still break | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुंबईकडे जाणाºया गाड्यांना अजूनही ब्रेक

गेल्या बुधवारी आसनगाव-वाशिंद दरम्यान दुरांतो एक्स्प्रेसला अपघात झाल्यापासून या मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. शुक्रवारीही पंचवटी वगळता इतर गाड्या मुंबईला पोहचू शकल्या नाहीत. यामुळे मुंबईकडे जाणाºया प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना ...

टिळक मंडळातर्फे शहिदांना श्रद्धांजली - Marathi News | Tilak mandal tributes to martyrs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :टिळक मंडळातर्फे शहिदांना श्रद्धांजली

येथील लोकमान्य टिळक गणेशोत्सव मित्रमंडळातर्फे शहीद जवान रवींद्र धनावडे, संदीप ठोक, शहाजी गोरडे या जवानांसह सर्व शहीद जवानांना गुरुवारी सायंकाळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सुजित जाधव, सिद्धांत शर्मा या जवानांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करण्यात आली. ...

पाल्यांना नोकरीत प्राधान्य नीलिमा पवार : सभासदांच्या गाठीभेटी घेऊन मार्गदर्शन घेणार - Marathi News | Priority in education: Nilima Pawar: Members will take guidance and take guidance | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाल्यांना नोकरीत प्राधान्य नीलिमा पवार : सभासदांच्या गाठीभेटी घेऊन मार्गदर्शन घेणार

मविप्र संस्थेत शिक्षण घेणारा विद्यार्थी चांगला घडावा यासाठी विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार घडवून त्यांच्या गुणवत्तेची तपासणी करणार आहे. येत्या काळात प्रत्येक सभासदांची भेट घेऊन तक्रारी व सूचना जाणून घेत सभासदांच्या पाल्यांना मविप्रमध्ये नोकरीस प्राधा ...