शहरातील ईदगाहवर सकाळी साडे आठ वाजेपासूनच मुस्लीम बांधवांचे आगमन सुरू झाले होते. तासाभरात निम्म्यापेक्षा अधिक मैदान गर्दीने फुलले. धर्मगुरू मौलाना मुफ्ती महेबुब आलम यांचे प्रवचन सुरू झाले. ...
गणेशोत्सवात डिजेवर बंदी असल्यामुळे शहरासह परिसरांतील ढोलपथके व बॅन्जोवाल्यांना महत्त्व प्राप्त झाले असून, डिजेमुळे रसातळाला जात असलेले ढोल-ताशा पथक व बॅन्जोवाल्यांना व्यवसायाची नव्याने संधी प्राप्त झाली आहे. ...
गेल्या आठवड्यात सलग तीन दिवस हजेरी लावून जनजीवन विस्कळीत करणाºया पावसाने दोन दिवसांपासून विश्रांती घेतली असून, पेठ व इगतपुरी वगळता जिल्ह्यात कोठेही पावसाची नोंद झालेली नाही. ...
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून देण्यात येणाºया आदर्श शिक्षक पुरस्कार निवड समितीच्या बैठकीत निवडीवरून वाद झाल्याने हा पुरस्कार वादात सापडल्याची चर्चा आहे. ...
चांदोरी येथील एका दुमजली इमारतीत शुक्रवारी सकाळी अचानक स्फोट होऊन एक युवक जखमी झाला. स्फोटाचे कारण समजू शकले नाही. या स्फोटात इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ...
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये नवमतदारांसाठी राबविलेल्या मतदार नोंदणी मोहिमेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला असून, ७० हजारांहून अधिक मतदारांची नव्याने भर पडली आहे. ...
नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये मुदत संपणाºया ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असून, निवडणूक होणाºया ग्रामपंचायतींमध्ये शुक्रवारपासूनच आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यात १७३ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्यात ये ...
येथील प्रभाग क्रमांक २७ मधील सह्याद्रीनगर यासह परिसरात मनपाच्या आरोग्य विभागाकडून गेल्या वर्षभरापासून दैनंदिन साफसफाई केली जात नसल्याने ठिकठिकाणी घाण व कचरा साचलेला आहे. ...
संदीप विद्यापीठाच्या वतीने इंडियन फॅशन अकॅडमी यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या ‘संदीप देसिन्झ- २०१७’ या फॅशन शोमध्ये प्राचीन भारतापासून ते आधुनिक भारतातील बदलत्या वास्तुरचनेचे दर्शन घडविण्यात आले. ...
नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे-पळसे व इतर बसथांब्यांवरील विद्यार्थ्यांसाठी सिन्नर आगारातून सकाळी चार जादा बसेस सोडण्यात येणार असल्याचे बैठकीप्रसंगी एस.टी. महामंडळाच्या विभागीय नियंत्रक अधिकारी यामिनी जोशी यांनी जाहीर केले. आमदार योगेश घोलप यांच्या मध ...