शेतकºयांच्या शेतमालाला चांगला भाव मिळण्यासाठी भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीच्या माध्यमातून ठिकठिकाणी प्रक्रिया उद्योग उभारणार आहेत. या प्रक्रिया उद्योगात शेकºयांनाही सहभागी केले जाणार असल्याचे प्रतिपादन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केले. ...
बसच्या वाढत्या तक्रारींमुळे चांदोरी आणि परिसरातील विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिकांनी बस डेपोत येत नाही तसेच महामार्गावरदेखील बस थांबत नसल्याने पुन्हा एकदा परिवहन महामंडळाच्या विरोधात एल्गार पुकारल्याने नाशिक-औरंगाबाद महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली ...
इगतपुरी तालुक्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या घोटी शहरातून ग्रामीण भागात जाण्या-येण्यासाठी मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक केली जात असून, या वाहतुकीकडे स्थानिक वाहतूक पोलीस व जिल्हा वाहतूक शाखेकडून हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत असल्याने ग्रामीण भागातील ...
येथील मविप्र समाज संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात भारत छोडो आंदोलनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त विद्यार्थी विकास मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीरांचे स्मरण करण्यात आले. ...
शेतमालास निश्चित दर मिळावेत म्हणून मध्य प्रदेश सरकारने तेथील शेतकºयांना सोयाबीन, भुईमूग, तीळ, रामतीळ, मका, मूग, उडीद व तूर या आठ पिकांचा सर्वसाधारण भाव आणि किमान आधारभूत किमतीतील फरकाची भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर राज्य शासनानेही र ...
तालुक्यातील निमगाव-देवपूर येथील विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी सासरच्या पाच जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. एमआयडीसी पोलिसांनी या पाचही जणांना अटक केली आहे. ...
शहरात बकरी ईद शांततेत व मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. येथील पोलीस कवायत मैदानात मुख्य नमाज अदा करण्यात आली. यासह शहरात नऊ ठिकाणी व विविध प्रार्थना स्थळांमध्ये सामूहिक नमाज अदा करण्यात आली. ...
नाशिक : बसस्टॅण्ड तसेच रिक्षास्टॅण्डवर बसची वाट पाहणाºया वृद्ध महिलांचा विश्वास संपादन करून त्यांना घरी सोडण्याच्या बहाण्याने निर्जनस्थळी नेऊन दागिने लूटणारा संशयित योगेश सतिश कदम (२३, रा़दिक्षीरोड, ओझर, ता़निफाड, जि़नाशिक) यास आडगाव पोलिसांनी शनिवार ...
नाशिक : नाशिकरोड कारागृहातील कैद्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि़२) सकाळी उघडकीस आली़ डॅनी ऊर्फ हरपालसिंग कृपालसिंग चौधरी (३१) असे आत्महत्या केलेल्या कैद्याचे नाव आहे़ दरम्यान, कैदी चौधरी याने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले ...
शहरातील ईदगाहवर सकाळी साडे आठ वाजेपासूनच मुस्लीम बांधवांचे आगमन सुरू झाले होते. तासाभरात निम्म्यापेक्षा अधिक मैदान गर्दीने फुलले. धर्मगुरू मौलाना मुफ्ती महेबुब आलम यांचे प्रवचन सुरू झाले. ...