नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील चर्मकला विभागातील कच्च्या मालाच्या गुदामामध्ये एका कैद्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे शनिवारी सकाळी उघडकीस आले. यामुळे कारागृह वर्तुळात खळबळ उडाली आहे. ...
महत्प्रयासाने मोदी कार्डमुळे महापालिकेत बहुमताने सत्ता संपादन करणाºया भाजपातील अंतर्गत विसंवादाचा परिणाम कामकाजावरही होऊ लागला असून, नाराजीमुळे अधिकारी सत्ताधाºयांना जुमानेसे झाले आहे. त्याचा प्रत्यय खुद्द महापौरांना आला आहे. शहरातील स्वच्छतेबाबत आरो ...
कसारा जवळील आसनगाव येथे पाच दिवसांपूर्वी दुरांतो एक्स्प्रेसला झालेल्या अपघातानंतर शनिवारी सकाळी रेल्वेचे दोन्ही मार्ग सुरू झाल्यानंतर मुंबई-मनमाड दरम्यानची रेल्वे वाहतूक हळूहळू रुळावर आली आहे. राज्यराणीसह लांब पल्ल्याच्या नाशिकरोड मार्गे धावणाºया शनि ...
राज्यात सर्वाधिक स्वाइन फ्लूचे मृत्यू नाशिकला झाल्याची आकडेवारी समोर येत आहे. त्या पार्श्वभूमीवर स्वाइन फ्लू प्रतिबंधक उपाययोजना तातडीने करा, असे आदेश राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री व जिल्ह्णाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आरोग्य यंत्रणेला दिले. ...
कॉँग्रेस व राष्टÑवादीचे अनेक मोठे नेते भाजपाच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. त्यामुळे लवकरच राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...
आठ महिन्यांपूर्वी नांदगाव येथील कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी महसूल अधिकाºयांसह २३ शेतकºयांवर गुन्हा दाखल करण्याची घाई करणाºया लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपींची साधी चौकशी अथवा गुन्ह्याचा तपासही न केल्यामुळे उच्च न्यायालय ...
ग्रामपंचायतींच्या सरपंचाची थेट जनतेतून निवड करण्याचा भाजपा सरकारचा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित असल्याची टीका विरोधकांकडून केली जात असताना यापुढे निवडल्या जाणाºया सरपंचांवर कोणत्याही परिस्थितीत अविश्वास ठराव येणार नाही आणि आलाच तर तो मंजूरच होणार नाह ...
गेल्या अनेक वर्षांपासून दफनभूमीसाठी हक्काची जागा असताना ग्रामपंचायत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे तिचा ताबा मिळत नसल्याने संतप्त तीनशे ते चारशे आदिवासी महिला व पुरुषांनी ग्रामपंचायत कार्यालयावर हल्लाबोल करून आवारातच एका वृद्धाचा दफनविधी करण्याचा प्रयत् ...