देह देवाचे मंदिर असून, ते अंतरबाह्य निर्मळ ठेवा. आपल्या देहात अनेक देवतांचा वास आहे. प्रत्येक इंद्रियात देवता असून, देहाचे पावित्र्य पाळावे, असे बोधवचन श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी शनिवारी केले. ...
इंदिरानगर : फ्लॅट नावावर करून घेण्यासाठी तिघा संशयितांनी एकाचे अपहरण व मारहाण करून रोख रक्कम लंपास केल्याचा प्रकार इंदिरानगरमध्ये घडला आहे़ मुजाहिद अहमद खान ऊर्फ मुकेश गुप्ता असे अपहरण करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे़ याप्रकरणी संशयित आयुब खान, बबलू ख ...
नाशिक : पुढे वातावरण चांगले नाही. अंगावरील दागिने पिशवीत काढून ठेवण्याचा सल्ला देत मदतीच्या बहाण्याने दुचाकीस्वारांनी सव्वा लाखाचे दागिने लंपास केल्याची घटना शुक्रवारी (दि़८) दुपारच्या सुमारास घडली़भद्रकाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकिना सैफउ ...
नाशिक : गणेश विसर्जन मिरवणुकीत सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या ध्वनिप्रदूषणाची पातळी ओलांडत डीजे वाजवून पोलीस आयुक्तांना आव्हान देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक गजानन शेलार यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्याचा फार्स भद्रकाली पोलिसांनी शनिवारी (द ...
नाशिक : त्र्यंबकेश्वर रोडवरील खंबाळे शिवारातील हॉटेल दी बॉसवर ग्रामीण पोलिसांनी शनिवारी (दि़९) छापा टाकून अनैतिक व्यवसायाचा पर्दाफाश केला़ याप्रकरणी अनैतिक व्यवसाय चालविणाºया दोन संशयितांना अटक करण्यात आली असून, तीन मुलींची सुटका करण्यात आली आहे़ग्र ...
नाशिक : जिल्हा रुग्णालयातील एनआयसीयू युनिटमध्ये उपचार सुरू असलेल्या नवजात अर्भकांच्या वाढत्या मृत्यूची गंभीर दखल घेत राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी शनिवारी (दि़९) अचानक जिल्हा रुग्णालयास भेट देत एनआयसीयू युनिटची तपासणी केली़ नवजात अर्भकांची व ...
फोटो हंटर्स असोसिएशननकडून भरविण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय ‘फोटो हंटर्स फोटो कॉन्टेस्ट’मधील पत्रकारिता गटात ‘लोकमत’ नाशिक आवृत्तीचे वरिष्ठ छायाचित्रकार प्रशांत खरोटे यांनी एक सुवर्ण व रजत पदक प्राप्त केले. ...
महाराष्ट्र वगळता अन्य राज्यांना महापुराचा फटका बसल्याने कांद्याचे उत्पादन घटले असून उन्हाळ कांद्याची साठवणूक केलेल्या नाशिकवर महिनाभरापासून देशाला कांदा पुरविण्याची महत्त्वाची जबाबदारी आली आहे. ...
नाशिक जिल्हा रुग्णालयात महिनाभरात ५५ नवजात अर्भकांचा मृत्यू त्यांच्यात संसर्गाचे प्रमाण वाढल्याने झाल्याचे सांगत आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी जबाबदारी झटकली आहे. ...