शिक्षकांना शिक्षकेतर कामे देण्यावरून वाद कायम असतानाच आता पुन्हा एकदा मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर कर्मचाºयांची गरज भासणार असल्याने त्याकामी बीएलओ म्हणून काम करण्यासाठी शिक्षकांचीच नेमणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जात ...
गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे भाजीपाला व फळभाज्यांची नासाडी झाल्याने बाजारात आवक घटली आहे. त्यातच पितृपक्षात भाज्यांची मागणी वाढल्याने बाजारभाव भडकले आहेत. घाऊक आणि किरकोळ बाजारात चढ्या दराने भाजीपाला विक्री होत असल्याने सर्वसामान्यांचे बजेट ...
येथील ढोकेश्वर मल्टिस्टेट को-आॅप. सोसायटीच्या मुख्यशाखेसह जिल्ह्यातील नऊ शाखा व चेअरमन सतीश काळे यांच्या टाळकी विंचूर येथील घरी पोलिसांनी एकाच वेळी छापे मारल्याने खळबळ उडाली आहे. राज्यभरात १७० शाखांचे जाळे असलेल्या पतसंस्थेने युवकांना नोकरी लावून देण ...
नाशिकरोड : नाशिक सहकारी साखर कारखाना हा चार तालुक्यांतील १७ हजार शेतकºयांच्या मालकीचा असून, कारखाना उभारणीसाठी अनेक यातना झालेल्या असताना व ५० रुपये गुंठ्याने जमिनी दिल्या असताना विकासाचे केंद्र असलेला कारखाना विक्रीचा घाट जिल्हा बॅँकेच्या माध्यमातून ...
तीन महिन्यांपूर्वी वाळू वाहतूक केल्याच्या संशयावरून रिकाम्या गाड्यांवर नाशिकच्या प्रांत अधिकाºयांनी केलेली दंडात्मक कारवाई अखेर अपर जिल्हाधिकाºयांनी रद्दबातल ठरविली असून, गेल्या तीन महिन्यांपासून पोलिसांच्या ताब्यात असलेल्या गाड्या मालकांच्या ताब्यात ...
देशमाने बुद्रुक येथील अंगणवाडीचा दरवाजा पडून दोन विद्यार्थी जखमी झाल्यानंतर हे प्रकरण जिल्हाभर गाजत असल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंढे व महिला व बालकल्याण सभापती अपर्णा खोसकर यांनी शनिवारी येवल्याला अचानक भेट देत ग्राम ...
बर्मा (म्यानमार) सैन्य दलातर्फे तेथील रोहिंग्या मुस्लीम समाजातील नागरिकांसह महिला व लहान मुलांवर अत्याचार करीत त्यांच्या हत्या करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ इन्सानियत बचाव संघर्ष समितीच्या वतीने आमदार आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी दुपारी ...
सद्यस्थितीत हरणबारीचे पाणी दहिकुटे धरणात सोडणे शक्य नाही. मात्र दहिकुटे धरणासाठी कायमस्वरूपी पाणी आरक्षण करण्याचा प्रस्ताव शासनस्तरावर पाठविण्यात येईल, असे आश्वासन प्रभारी अपर जिल्हाधिकारी अजय मोरे यांनी दिले. ...
निफाड तालुक्यातील शिंगवे येथील माळवाडी शिवारात दीड ते दोन वर्षाचा बिबट्या शनिवारी (दि. ९) पहाटेच्या सुमारास विहिरीत पडला. वनखात्याने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्याला सुखरूप बाहेर काढत पिंजºयात बंद केले. ...
लोणजाईमाता मंदिर परिसर निसर्गसंपन्न असून, लोणजाई गड पर्यटनक्षेत्र म्हणून विकसित करण्यासाठी टप्प्याटप्प्याने निधी देण्यात येईल, असे आश्वासन पर्यटन व रोजगार हमीमंत्री जयकुमार रावल यांनी दिले. ...