राष्टÑीय पातळीवर आरक्षण कायदा तयार करण्यात येऊन त्याचा समावेश संविधानाच्या नवव्या अनुसूचीमध्ये करण्यात यावा, या महत्त्वाच्या ठरावासह पाच ठराव नाशिकला आयोजित संविधान व आरक्षण बचाव परिषदेत एकमुखाने संमत करण्यात आले. ...
गणेशोत्सवाबरोबर पावसानेही घेतलेला निरोप, अचानक बदललेले वातावरण, उत्सवकाळात जागोजागी तयार झालेले कचºयाचे ढीग त्यामुळे डास, माशा, चिलटांच्या संख्येत झालेली वाढ यामुळे सध्या नाशिककरांना ताप-थंडी-सर्दी-खोकला या साथीच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. ...
त्र्यंबकेश्वर येथे उगम पावणाºया गोदावरीच्या वरील बाजूस उत्तरेला शहरापासून केवळ आठ ते दहा किलोमीटरवर भूगर्भाला हजारो वर्षांपूर्वी एक तडा गेला आहे. हा तडा भविष्यात भूकंपाला निमंत्रण देणारा ठरू शकतो, अशी भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. ...
भारतात राष्टÑधर्माचे प्रणेते अनेकजण होऊन गेले. भारताने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखा युगपुरुष जगाला दिला. त्यांनी घालून दिलेली तत्त्वे अंगीकारण्याची गरज आहे. आपले काम प्रत्येकाने वेळेत व जबाबदारीने केल्यास कुठलीही अडचण येत नाही. बाबासाहेब आंबेडकर यांच ...
खाटांची आणि इन्क्युबेटर्सची संख्या वाढविण्यासाठी प्रस्तावित असलेल्या नवीन कक्ष उभारणीत अडथळा ठरणाºया सुमारे ३१ वृक्षांची तोड करण्यास परवानगी मिळाली नसल्याचे सांगत महापालिकेवर घोंगडे झटकण्याचा प्रयत्न करणाºया जिल्हा रुग्णालयाकडूनच वृक्षतोडीच्या कार्यव ...
गेल्या तीन ते चार दिवसांपासून उष्णतेच्या झळांनी होरपळून निघणाºया नाशिककरांना पावसाने पुनरागमन करून शनिवारी थंड दिलासा दिला. सायंकाळी विजेच्या कडकडाटात कोसळलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडून जनजीवन विस्कळीत झाले. ...
राज्यातील खासगी कोचिंग क्लासेससाठी राज्य शासन लवकरच कायदा करणार आहे. या कायद्यांतर्गत विद्यार्थ्यांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अनेक नियम तयार केले जाणार आहेत ...
येथील वेणूनाद सुषीर संवाद अकादमीच्या १४व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘वेणुर्मधुरम’ या मैफलीत ठाणे येथील पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे शिष्य विवेक सोनार यांच्या सुश्राव्य बासरीवादनाची अनुभूती रसिकांनी घेतली. याचवेळी बासरीवादक मोहन उपासनी यांच्या विद ...
फोटो हंटर्स असो-सिएशनकडून भरविण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय ‘फोटो हंटर्स फोटो कॉन्टेस्ट’मधील पत्रकारिता गटात ‘लोकमत’ नाशिक आवृत्तीचे वरिष्ठ छायाचित्रकार प्रशांत खरोटे यांनी एक सुवर्ण व रजतपदक प्राप्त केले. ...