अधूनमधून पावसाची उपनगरीय परिसरात तुरळक हजेरी होती; मात्र शनिवारपासून पावसाने उपनगरीय परिसरात जोरदार हजेरी लावण्यास सुरुवात केली. शनिवारी संध्याकाळी पावसाने वर्दी दिली. रविवारी दुपारी बारा वाजेपासूनच शहरात ढगाळ हवामान तयार झाले आणि थंड वाराही सुटला. क ...
नाशिक पश्चिम वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने पुन्हा मेरीचे हायड्रो गाठले. संपूर्ण परिसर पिंजून काढत बिबट्याचा अधिवासामधील पुरावे शोधण्याचा प्रयत्न केला. दिवसभर रेस्क्यू आॅपरेशन राबवून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी हायड्रोच्या परिसरात दुपारी पिंजरा लावला. ...
रस्ता अपघाताच्या बाबतीत जनजागरण करण्याकरिता ‘दुर्घटना से देर भली’ अशी वाक्ये लिहिलेले फलक आपण वाचतो; पण दुर्घटना घडल्याखेरीज जागे न होण्याची सवय यंत्रणांना जडलेली असल्याने त्यांचे काय करणार, हा खरे तर प्रश्नच आहे. अहमदनगर जिल्ह्यात पावसामुळे प्राथमिक ...
‘नामको’ बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बँकेची निवडणूक घेण्याच्या ठरावावरून गदारोळ होऊन दुसºयांदा तशा आशयाचा ठराव केला गेला. बँक व्यवस्थित सुरू आहे, नफ्यातही आहे; अजून कुणावर कसला ठपकाही ठेवला गेलेला नाही, मग निवडणूक का नको? असा त्यामागील मुद्दा आहे ...
जिल्हा रुग्णालयातील एनआयसीयू युनिटमध्ये उपचार सुरू असलेल्या नवजात अर्भकांच्या वाढत्या मृत्यूची गंभीर दखल घेत राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी शनिवारी (दि़ ९) अचानक जिल्हा रुग्णालयास भेट देत एनआयसीयू युनिटची तपासणी केली़ नवजात अर्भकांचे वाढते मृ ...
येथील हिरावाडी-मेरी परिसरात शनिवारी (दि.९) संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शासकीय कार्यालयाच्या संरक्षक भिंतीवर चक्क बिबट्याने ठिय्या दिला. बिबट्याची रुबाबदार बैठक काही धाडसी नागरिकांनी मोबाइलच्या कॅमेºयात टिपली. काही वेळेतच सदर छायाचित्र सोशल मी ...
जिल्हा न्यायालयासह सर्व तालुका न्यायालयांमध्ये शनिवारी (दि़९) झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत नाशिक जिल्हा न्यायालयाने इतिहास रचत आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडत राज्यात सर्वाधिक दावे निकाली काढण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे़ ...
सोशल मीडियाचा वाढता प्रभाव, कमी होत चाललेला कुटुंबातला संवाद, शिक्षण-नोकरीत वाढती जीवघेणी स्पर्धा, वरवरची मैत्री, अतिधाडसीपणात झालेली वाढ, नकार पचवण्याच्या संस्काराचा अभाव आदी कारणांमुळे आज लहानांपासून वृद्धांपर्यंत आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. ...
र्यंबकेश्वर रोडवरील खंबाळे शिवारातील हॉटेल दी बॉसवर ग्रामीण पोलिसांनी शनिवारी (दि़९) छापा टाकून अनैतिक व्यवसायाचा पर्दाफाश केला़ याप्रकरणी अनैतिक व्यवसाय चालविणाºया दोन संशयितांना अटक करण्यात आली असून, तीन मुलींची सुटका करण्यात आली आहे़ ...