जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने मनमाड न्यायालयात महालोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. याअदालतीमध्ये अनेक प्रलंबित दावे निकाली काढण्यात आले. ...
येथील सेतू कार्यालय एजंटांचा अड्डा बनले असून, सरकारी कर्मचारी त्याला खतपाणी घालत असल्याचा आरोप येथील मनसे विद्यार्थी सेनेच्या युवकांनी निवेदनाद्वारे केला आहे. तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांना निवेदन देण्यात आले. ...
ग्रामीण भागातून सटाण्यात येणाºया शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थिनी शहरातील टवाळखोर तरुणांना त्रस्त झाल्या असून, या गंभीर प्रकाराचा विद्यार्थिनींच्या शैक्षणिक भवितव्यावर परिणाम होत आहे. ...
जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयू विभागात बाहेरून उपचारासाठी दाखल केली जाणारी कमी वजनाच्या बाळांची मोठी संख्या, द्वितीय श्रेणीमध्ये मोडत असल्याने पीडिअॅट्रिक व्हेंटिलेटर सुविधेचा अभाव व त्यामुळे वाढणारे बालमृत्यू ही परिस्थिती सुधारण्यासाठी नाशिकमध्ये लेव ...
नाशिक : सभासदांना पाच लाखांऐवजी सात लाख रुपयांचे कर्ज, नियमित कर्ज व्याजदरात अर्धा टक्के घट, शैक्षणिक कर्जात दुपटीने वाढ करून तीन लाख रुपये देण्याबरोबरच व्याजदरात दीड टक्क्यांची घट याबरोबरच सर्व सभासदांचा विमा काढण्याचा निर्णय नाशिक जिल्हा सरकारी व प ...
नाशिक : नाशिक, अहमदनगर, पुणे व औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये वास्तव्यास असलेले तसेच ग्रामीण पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या १७ सराईतांच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून, त्यांच्याकडून चोरीचा १३ लाख १२ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ...
नाशिक : वृद्ध दाम्पत्याच्या घराचे कुलूप तोडून सहा संशयितांनी सोन्याचे दागिने व रोकड चोरून नेण्याबरोबरच त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी देऊन बेघर केल्याचा प्रकार टाकळी रोडवरील शंकरनगरमध्ये घडला आहे़ या प्रकारानंतर वृद्ध दाम्पत्याने न्यायालयात धाव घेतल ...
नाशिक : पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांच्या सूचनेनुसार आयटीआय सिग्नलजवळ विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर वाहतूक पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाईदरम्यान एका दुचाकीस्वाराने वाहतूक पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन करीत सहायक पोलीस निरीक्षक सुरेश भाले यांच्या अ ...