डावा कालवा सध्या बिबट्याचा ‘कॉरिडॉर’ बनला असून, नागरी वस्तीतून जाणाºया कालवा क्षेत्रात बिबट्याचे वारंवार दर्शन घडत असल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. बिबट्या कधीही नागरी वसाहतीत शिरकाव करू शकतो या भीतीने नागरिक प्रचंड तणावात आहेत. थेट गंगापूर ...
येथील ढोकेश्वर मल्टिस्टेट सोसायटीमधून ठेवीचे पैसे मिळत नसल्याच्या तक्र ारीवरून जिल्ह्यातील नऊ शाखांसह चेअरमन यांच्या राहत्या घरी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात महत्त्वाच्या कागदपत्रांसह हार्ड डिस्क, पिस्तूल, ३५ काडतुसे जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान, पो ...
उर्ध्वगोदावरी प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात येईल, अशी माहिती राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिली. पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव कालव्याच्या अपूर्ण कामांबाबत विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली ...
माहे नोव्हेंबर व डिसेंबर २०१७ मध्ये मुदत संपणाºया ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. जिल्ह्यातील १७३ तर मालेगाव तालुक्यातून ११ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होणार आहेत. ...
आज समाजातील असमानता पाहता काही लोकांच्या घरी सर्व सुखसुविधा उपलब्ध असतात. त्यांचे जीवन अगदी समृद्ध असते. त्याचीच दुसरी बाजू बघितली तर गरीब अनाथ मुलांना काबाड कष्ट करून जीवन जगावे लागत आहे. ...
विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित ठेवून वाटचाल केल्यास यश दूर नसल्याचे प्रतिपादन आमदार राजाभाऊ वाजे यांनी केले. सिन्नर तालुक्यातील नायगाव येथील झेप सामाजिक विचार मंचच्या वतीने आयोजित केलेल्या नायगाव झेप रनचे उद्घाटन आमदार वाजे यांच्या हस्ते करण्यात आले, ...
मालेगाव शहर तालुक्यातील वीज कंपनीच्या वीजपुरवठा करणाºया यंत्रणेची दुरवस्था झाली आहे. जीर्ण तारा, कमकुवत खांब यामुळे वारंवार होणाºया अपघातांमुळे सर्वसामान्य नागरिक धास्तावला आहेच, तर वीज कंपनीच्या कर्मचाºयांनीदेखील याची धास्ती घेतली आहे. यावर काही उपा ...
मुंबई मंत्रालयात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, अवर सचिव सहकार रमेश शिंगटे यांची गटसचिव विकास संघटनेच्या पदाधिकाºयांनी भेट घेऊन चर्चा केल्यानंतर असहकार आंद ...
राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदली धोरणामध्ये आवश्यक ते बदल करीत विद्यार्थी व शिक्षक हिताचा विचार करून शासन निर्णयात दुरुस्ती केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली, अशी माहिती प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष बाळकृष्ण तांब ...
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने मनमाड न्यायालयात महालोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. याअदालतीमध्ये अनेक प्रलंबित दावे निकाली काढण्यात आले. ...