लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

भागीदारीच्या आमिषाने ५१ कोटींची फसवणूक - Marathi News |  51 crore cheating against partnership lobby | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भागीदारीच्या आमिषाने ५१ कोटींची फसवणूक

नाशिक : दिंडोरी तालुक्यातील टाकण्यात येणाºया नवीन कंपनीत पंचवीस टक्के भागीदाराचे आमिष दाखवत द्वारका परिसरातील एकाच्या कागदपत्रांवर सह्णा घेऊन बँकेकडून ५१ कोटी रुपयांचे कर्ज काढून आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे़ या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी न् ...

भुसे यांच्याकडून कॉलेजची पाहणी - Marathi News | College inspection by Bhusay | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भुसे यांच्याकडून कॉलेजची पाहणी

मालेगाव : येथील सामान्य रुग्णालयाच्या इमारतीत तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात आलेल्या नर्सिंग कॉलेजची पाहणी व प्रशिक्षणार्थींशी चर्चा करून ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी अडीअडचणी जाणून घेतल्या तसेच येत्या आठ दिवसात नवीन इमारतीत प्रशिक्षण व ...

सौरवाहिनी योजनेतून अल्पदरात वीज - Marathi News |  Solar power project | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सौरवाहिनी योजनेतून अल्पदरात वीज

चंद्रशेखर बावनकुळे : नाशिक जिल्ह्यात ७७६ व्यवस्थापक नियुक्तीचे आदेश नाशिक : राज्यातील शेतकºयांना प्राधान्याने वीज जोडणी देतानाच मुख्यमंत्री सौरवाहिनीच्या माध्यमातून कृषिपंपांसाठी अल्पदरात वीज उपलब्ध करून देण्यात येईल, त्याचप्रमाणे २०२० पर्यंत महावित ...

जनता दरबारात वीज ग्राहकांच्या तक्रारींचा पाऊस - Marathi News | Rainfall of electricity consumers complaints in public court | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जनता दरबारात वीज ग्राहकांच्या तक्रारींचा पाऊस

तत्काळ कार्यवाहीचे आदेश : ऊर्जामंत्री, वीजग्राहक शेतकºयांच्या प्रश्नांनी अधिकाºयांची उडाली भंबेरी नाशिक : वीज ग्राहकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आलेल्या ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर महावितरणच्या कारभाराविषयी तक्रारींचा पाऊस पडला. ...

सधन शेतकºयांच्या वीज सवलतीबाबत फेरविचा - Marathi News | Revolving about the electricity concessions of intensive farmers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सधन शेतकºयांच्या वीज सवलतीबाबत फेरविचा

रबावनकुळे : कंपनीचे २७ हजार कोटी थकीत नाशिकरोड : महावितरण कंपनीचे वीजबिलापोटी २७ हजार कोटी रुपये थकीत असून, कंपनी सुरू ठेवण्यासाठी व ग्राहकाभिमुख सेवा देण्यासाठी थकबाकी वसूल करणे क्रमप्राप्त झाले आहे. शेतकºयांना सवलतीच्या दरात १ रुपया दराने वीज दिली ...

देवारपाड्यात शेतकºयाची आत्महत्या - Marathi News |  Farmer suicide in Deodar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवारपाड्यात शेतकºयाची आत्महत्या

नाशिक : मालेगाव तालुक्यातील देवारपाडे येथील शेतकºयाने कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली असून, जिल्ह्यात आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या ८४ इतकी झाली आहे. ...

शुक्रवारपासून स्वच्छता सेवा पंधरवडा - Marathi News | Cleanliness Service from Feb. 15 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शुक्रवारपासून स्वच्छता सेवा पंधरवडा

नाशिक : केंद्र सरकारने १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर दरम्यान ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविण्याचा निर्णय घेतला असून, त्याची अंमलबजावणी राज्यपातळीवर प्रत्येक गावागावातून करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.या संदर्भात राज्याच्या स्वच्छता व पाणीपुरवठा वि ...

पूर्व भागात पावसाने दिलासा - Marathi News | Rain relief in the east | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पूर्व भागात पावसाने दिलासा

नाशिक : मंगळवारी पावसाने पूर्व भागातील तालुक्यांमध्ये जोरदार हजेरी लावल्याने शेतकरीवर्गात समाधान व्यक्त केले जात असून, कापणीला आलेल्या पिकांना या पाण्यामुळे मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सप्टेंबरच्या दुसºया आठवड्यात १०६ टक्के पाऊस नोंदविला ...

देवळाली कॅम्पमधील घरफोडीत सोन्याचे दागिने लंपास - Marathi News | Lodging the burglar gold ornaments in Devulali camp | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवळाली कॅम्पमधील घरफोडीत सोन्याचे दागिने लंपास

नाशिक : त्र्यंबकेश्वरला धार्मिक कार्यक्रमासाठी गेलेल्या इसमाच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना देवळाली कॅम्प परिसरात घडली आहे़निवृत्ती केदू बत्तीशे (५४, रा. सैनिक विहार सोसायटी, नानेगावरोड, रेणुकानगर, दे ...