नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करप्शनला झिरो टॉलरन्स अशी घोषणा केली होती. अशावेळी राजकारणातून बेकायदा मालमत्ता जमा करणारा नेता भाजपाला कसा चालू शकेल, याबाबत राज्यातील भाजपा नेतृत्वच विचार करेल, असा टोला अर्थराज्य मंत्री दीपक केसरकर यांनी लागवला ...
पाथर्डी फाट्याजवळ आला असता समोरून येणाºया ट्रकच्या (एमएच १२ एएफ ८४९६) चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत वेग नियंत्रणात न ठेवता सागरच्या दुचाकीला धडक दिली. ...
भरधाव वेगाने आयशर ट्रक चालवून जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.१३) मध्यरात्रीच्या सुमारास सातपूर औद्योगिक वसाहतीत घडली. मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव गणेश देव्हाड असे आहे. ...
नाशिक : पोलिसांची ठिकठिकाणी नाकाबंदी, हेल्मेट, कागदपत्रांची तपासणी सुरू असतानाही सोनसाखळी चोरी करणारी टोळी शहरात पूर्णपणे सक्रिय असून, गुरुवारी (दि.१४) सकाळी अवघ्या तासाभरात सहा महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या चोरट्यांनी ओरबाडून जणू पोलिसांना पुन्हा आ ...
नाशिक : जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील सौंदाणे जिल्हा परिषद गटातील रस्ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत मंजूर करावेत, या मागणीचे निवेदन बांधकाम व अर्थ समिती सभापती मनीषा रत्नाकर पवार यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांना दिले.निवेदनात म्हटले आहे की, सौं ...
नाशिक : देशाने स्वीकारलेल्या जीएसटी प्रणालीमुळे दुहेरी करपद्धती संपुष्टात येणार आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत गॅस्केटिंग इफेक्ट संपल्याने अनेक वस्तूंचे दर ३५ ते ५५ टक्क्यांनी कमी होतील. त्याचा लाभ ग्राहकांपर्यंत न पोहोचवणाºयांविरुद्ध नफेखोरीविर ...
नाशिक : महसूल खात्यातील प्रांत व तहसीलदारांकडून कर्तव्यात होत असलेली कुचराई, जनतेला केली जात असलेली दुरुत्तरे व अधिकाराचा दुरुपयोगाच्या विषयावरून गुरुवारी विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी विभागातील अधिकाºयांचा खºया अर्थाने ‘तास’ घेऊन त्यांना जाणीव करून ...
नाशिक : आपले जात पडताळणीचे प्रकरण हे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून, माजी पंचायत समिती सभापती मंदाकिनी भोये यांनी अभ्यास न करताच आरोप केल्याचे खासदार पत्नी तथा जिल्हा परिषद सदस्य कलावती चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्र ...