नांदगाव : जमीन घोटाळा प्रकरणी नांदगाव तालुका चर्चेत राहिला आहे. शासनाकडून भूमिहिनांना वन जमिनी वाटप होतात पण चांदोरा येथील तलाठ्याकडून भूमिहीन असल्याचे बोगस दाखले सादर करुन ग्रामसेवक, कृषी सहायक यांच्या संगनमताने जमिनी लाटल्याची तक्रार करण्यात आली अस ...
पिंपळगाव बसवंत : विघ्नहर्ता गणपती बाप्पाला निरोप देताना कोणतेही विघ्न घडू नये यासाठी पिंपळगाव ग्रामपालिकेच्या वतीने पिंपळगाव बसवंत शहरात पाच कृत्रिम तलाव उभारण्यात आले असून त्यातच गणपती विसर्जन करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच अलका बनकर यांनी दिली ...
कळवण : महावितरण कंपनीकडे ओतूर वीज उपकेंद्राच्या भाडेपट्टीपोटी ग्रामपंचायतीची नऊ लाख रुपये गेल्या अनेक दिवसांपासून थकबाकी आहे. पत्रव्यवहार करूनदेखील महावितरण थकबाकी भरत नाही. मात्र ग्रामपंचायतकडे महावितरणने वीज थकबाकीचे कारण देत पथदीप वीजपुरवठा खंडित ...
देवगांव : टाकेदेवगाव परिसरात येल्याचीमेट शिवारात काळू धनगर व त्र्यंबक पाडेकर या दोन पशुपालकांच्या दोन शेळ्यांचा बिबट्याने चार ते पाच दिवसांपूर्वी फडशा पाडला असून, ग्रामस्थांमध्ये बिबट्याची भीतीवह परिस्थिती निर्माण झाली असून, बिबट्याच्या धाकाने पशुपाल ...
पश्चिम घाटात कळसुबाई-हरिश्चंद्रगड वन्यजीव अभयारण्यात शेकरुच्या संवर्धनासाठी विशेष परिश्रम घेतले जात असताना नाशिक शहरात थेट शेकरु विक्रीसाठी पाळीव प्राणी-पक्षी विक्रीच्या दुकानापर्यंत येऊन पोहचल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...
हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे मुंबई नागपुर समृध्दी महामार्गावर शहापुर तालुक्यातील वाशाळा ते इगतपुरी च्या नांदगाव सदो पर्यंतच्या ८ कीलोमीटर इतक्या लांब १७.५ मीटर रुंद असे दुहेरी बोगद्याचे काम पुर्ण ...
काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. सध्या निर्बंधांतून सूट देण्यात आलेली असल्यामुळे, तसेच सण, सोहळे असल्याकारणाने नागरिकांची गर्दी ... ...
नाशिक : महानगरपालिकेच्या निवडणुका फेब्रुवारी २२ मध्ये होणार असून, त्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात पोलिसांच्या परवानगीशिवाय पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज, ... ...