सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या रस्ता सुरक्षा समितीने दिलेल्या निर्देशांचे प्रादेशिक परिवहन अधिकारी पालन करीत नसल्याचे तसेच त्यांचा वेग कमी असल्याचे आढळून आल्याने परिवहन आयुक्तांनी राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन विभागांची कानउघडणी करून त्यांना ...
महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये सुरू असलेल्या १५व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्यात रविवारी झालेल्या विविध स्पर्धांमधील अमली पदार्थ शोधकमध्ये नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील श्वान विभागातील पोलीस शिपाई एऩ पी़ बावीस्कर व व्ही़ के.पवार यांनी प्रश ...
माणसाच्या बदलत्या जीवनशैलीमुळे काळानुरूप व्याधीदेखील बदलल्या असून, नवनवीन आजार दररोज समोर येत आहेत. आयुर्वेदशास्त्र हे प्राचीन वैद्यकशास्त्र असून, यामध्ये सर्व नव्या व्याधींवर प्रभावी औषधोपचार उपलब्ध असून, त्यासाठी अभ्यास गरजेचा आहे, असे प्रतिपादन ज् ...
महापालिकेतील भाजपाच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी भाजपातील आमदारांतील वाद ही आता प्रदेश नेत्यांसाठी डोकेदुखी ठरली आहे. या पदासाठी कोणालाही विश्वासात न घेता शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी नावे निश्चित केल्याची तक्रार थेट प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे तसेच ...
वडनेर रस्त्यावरून पाथर्डी फाट्याकडे बहिणीसोबत दुचाकीने जात असताना समोरून भरधाव जाणाºया ट्रकने दिलेल्या धडकेत सागर बंडू कासार (शेवगेदारणा, देवळाली कॅम्प) या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि़१४) दुपारी घडली होती़, तर अपघातात गंभीर जखमी झालेली ...
गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी येणाºया कोथिंबिरीची आवक मोठ्या प्रमाणात घटल्याने बाजारभाव वाढले आहे. रविवारी कोथिंबीर तेरा हजार रुपये शेकडा दराने विक्र ी झाली. ...
आपल्या अधिकाराबद्दल जागरूक असणारी व्यक्ती कर्तव्याबद्दलही सजग असतेच असे नाही. त्यातही सरकारी कामाबद्दल म्हणायचे तर, नोकरशाहीच्या दिरंगाईचा किंवा कामातील कुचराईचा अनुभव न घेतलेली व्यक्ती शोधून सापडू नये ही वस्तुस्थिती आहे. ...
स्वाइन फ्लूने दगावणाºया रुग्णांची वाढती संख्या व डेंग्यूच्याही संशयितात झालेली वाढ पाहता आरोग्याची समस्या किती गंभीर रूप धारण करू पाहते आहे याची प्रचिती यावी. अवघे सामान्य समाजमन धास्तावावे अशी ही परिस्थिती आहे. स्थानिक महापालिकेचा यासंदर्भातील गांभी ...
आयकर विभागाच्या छाप्यामुळे बाजार समित्यांमधील कांदा व्यापाºयांनी पुकारलेल्या अघोषित संपामुळे तीन दिवसांत सव्वाशे कोटींचे नुकसान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. नाशिकच्या १४ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये दिवसाला सरासरी दीडशे ते दोनशे क्ंिवटल कांद्य ...