नवरात्रोत्सव : बालाजी मंदिरात ब्रह्मोत्सवाचेही आयोजन नाशिक : आश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदा म्हणजेच गुरुवार (दि. २१) पासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार असून, ग्रामदेवता असलेल्या कालिका देवी, भद्रकाली देवी मंदिर, तसेच सांडव्यावरची देवी आदि मंदिरांसह शहर ...
नाशिक : शहरात सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. पावसाच्या आगमनामुळे नवरात्रोत्सवाच्या तयारीत गुंतलेल्या देवीभक्तांचा काही प्रमाणात हिरमोड झाला. रात्री उशिरापर्यंत अधूनमधून पावसाच्या सरी कायम होत्या. गेल्या तीन ते चार द ...
नाशिक : राज्यातील कोळशाची टंचाई अजूनही कायम असल्याने औष्णिक वीज: निर्मिती केंद्रातील विजेचे उत्पादन घटले आहे. नाशिकमधील औष्णिक केंद्रातही यापेक्षा वेगळी परिस्थिती नसून कोळशाच्या तुटवड्यामुळे केवळ १६० मेगावॅट विजेची निर्मिती होत आहे. कोळशाचा पुरवठा पू ...

सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या रस्ता सुरक्षा समितीच्या सूचनेनुसार राज्याचे परिवहन उपआयुक्तांच्या आदेशान्वये हाती घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय वाहन-वाहनचालक तपासणी मोहिमेंतर्गत नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाने दुसºया दिवशी मंगळवारी (दि.१९) शहरात ...
नाशिक : महानगरपालिका, टीसीएसच्या डिजिटल इंपॅक्ट स्क्वेअर आणि नाशिक सायकलिस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणाºया पेडल तथा सायकल शेअरिंग या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद लाभत असल्याने आता शहरातील ...

नाशिक : महापालिकेमार्फत शहर बससेवा चालविण्यास महासभेने वारंवार नकार दिला असला तरी शासन स्तरावर शहर बससेवा महापालिकेच्या ताब्यात देण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. त्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी शासनाने समितीही गठित केली आहे. ...
पेठ : गत पंधरा दिवसात सलग दोन रु ग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली असून तालुक्यात स्वाईन फ्लूवर कोणत्याही प्रकारची उपचार सुविधा नसल्याने शासकीय यंत्रणा हातावर हात धरून बसली आहे. ...