वणी : सप्तशृंगगडावर देवीच्या दर्शनासाठी व मशालज्योत प्रज्वलित करण्यासाठी पिकअप जीपमधून जाणाºया भाविकांच्या वाहनाला हॉटेल श्रीहरी परिसरात अपघात झाला असून, खड्ड्यात पिकअप जीपचे चाक आदळल्यानंतर स्टेअरिंग लॉक झाल्याने पिकअप पलटी होऊन १८ भाविक जखमी झाले अ ...
मालेगाव मनपा महासभा : प्रशासकीय कामकाजासाठी प्रभागरचनेच्या प्रस्तावास मान्यता मालेगाव : महापालिकेचा नगररचना विभाग व वकील मॅनेज होत असल्यामुळे मनपाने संपादित केलेल्या जमिनींचे खटले महापालिका न्यायालयात हारत असल्याचा गंभीर आरोप महापौर रशीद शेख यांनी क ...
हिवताप विभागाची भरती बेकायदेशीर नाशिक : हिवताप विभागामध्ये पन्नास टक्के राखीव जागांवरील आरोग्य सेवकांच्या पदे भरतीप्रक्रि येला स्थगिती असूनही संबंधित विभागाने भरतीप्रक्रिया राबवून २२ कर्मचाºयांची नियुक्ती बेकायदेशीररीत्या केल्याचा आरोप आरोग्य सेवा क ...
सिन्नर पिछाडीवर : गर्भलिंग चिकित्सेवर कारवाई नाशिक : मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण वाढविण्यासाठी शासनाने गर्भलिंग चिकित्सेवर बंदी घातल्याचा परिणाम पाहता जिल्ह्णातील येवला तालुक्यात यंदा मुलांच्या प्रमाणात मुलींची संख्या कमालिची वाढली आहे. प्रति हज ...
दोन दिवसांत मागविला अहवाल नाशिक : जिल्हा परिषदेच्या गोवर्धन गटातील जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात महिलेच्या प्रसूतीवेळी अर्भक मृत्यूच्या घटनेची अध्यक्ष शीतल सांगळे यांनी गंभीर दखल घेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे यांच्याकडून दोन दिवसांत ...
नाराजी : विनापरवानगी बोलल्याबद्दल शिक्षक निलंबित नाशिक : मालेगाव येथील आढावा बैठकीत विनापरवानगी बोलल्याची शिक्षा एका प्रामाणिक शिक्षकाला चक्क निलंबनाची मिळाली आहे. राज्यमंत्री दादा भुसे यांच्या समक्षच हा प्रकार घडल्यानंतर आणि वस्तुस्थितीची जाणीव झाल ...
माहिती देण्यास नकार : प्रसिद्धिमाध्यमांवर राग नाशिक : माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पुण्यातील भोसरी येथील जमीनप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नव्याने केलेल्या आरोपांची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सुरू केली असून, यासंदर्भात खडस ...
मंगळवारी रात्रीपर्यंत शहरासह उपनगरीय भागांमध्ये पावसाची हजेरी टप्प्याटप्प्याने सुरू होती. यामुळे मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेपासून बुधवारी (दि.२०) सकाळी साडेआठ वाजेपर्यंत १९ मि.मी इतका पाऊस शहर व परिसरात पडल्याची नोंद हवामान निरीक्षण केंद्राने केली ...
मंगळवारी रात्रीपर्यंत शहरासह उपनगरीय भागांमध्ये पावसाची हजेरी टप्प्याटप्प्याने सुरू होती. यामुळे मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेपासून बुधवारी (दि.२०) सकाळी साडेआठ वाजेपर्यंत १९ मि.मी इतका पाऊस शहर व परिसरात पडल्याची नोंद हवामान निरीक्षण केंद्राने केली ...
एकनाथ खडसे सव्वा तास लाचलुचपत विभागाचे अधिक्षक पंजाबराव उगले यांच्या केबिनमध्ये होते. यावेळी लाचलुचपत विभागाच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांनाही प्रवेश देण्यात ... ...