म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
नाशिक जिल्ह्यातील पंधराही मतदार संघात सुमारे साडेतीन हजार बीएलओंची नेमणूक करण्यात आली असतानाही प्रत्यक्षात त्यामानाने काम मात्र सुरू झालेले नाही. काही बीएलओंनी प्रामाणिकपणे काम सुरू केल्याने गुरूवारी सायंकाळपर्यंत सुमारे १९ हजार घरभेटी देण्यात आल्या ...
पैगंबर जयंतीनिमित्त जुने नाशिकमधून जुलूस (मिरवणूक) काढण्यात येणार आहे. दुपारी ३ वाजता शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली जुलूसला सुरुवात होणार आहे. ...
सटाणा : शहरातील मालेगाव रोडवरील सटाणा बाजार समिती समोरील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी तब्बल २३ लाख १२ हजार रु पयांची रोकड लुटून नेल्याची घटना गुरूवारी (३०) सकाळी उघडकीस आली. या धाडसी चोरीने सर्वत्र खळबळ आहे. ...
इगतपुरी- आदर्श आचारसंहीतेचे पालन करण्यासाठी निवडणूक प्रशासन, पोलीस प्रशासन, तहसील प्रशासन यांनी सुक्ष्म नियोजन केलेले आहे. राजकीय पक्षांचे उमेदवार व अपक्ष उमेदवारांनाही आदर्श आचारसंहीतेचे कडक पालन करावे लागेल. कुठल्याही परिस्थितीत कुठूनही आचारसंहिता ...
येवला : स्वच्छ महाराष्ट्र अभियांनांतर्गत राज्यातील ४० शहरांचे नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या सविस्तर अहवालास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तांत्रिक मान्यता देवून, निरी या संस्थेने सदर प्रकल्पांचे मुल्यांकन केले असून सदर प्रस्ताव शासनाच्या मान्यत ...
गेल्या आठवड्यात थंडीने नाशिककरांना काहीसा दिलासा दिला होता. गेल्या आठवड्यात शहराचे किमान तापमान १२ अंशांच्या जवळपास राहिले होते. यामुळे नाशिककरांना थंडी जाणवत नव्हती; मात्र या आठवड्यात थंडीचा जोर वाढला असून, पारा १०.२ अंशांवर आल्याने नाशिककर गारठले आ ...
गेल्या आठवड्यात थंडीने नाशिककरांना काहीसा दिलासा दिला होता. गेल्या आठवड्यात शहराचे किमान तापमान १२ अंशांच्या जवळपास राहिले होते. यामुळे नाशिककरांना थंडी जाणवत नव्हती; मात्र या आठवड्यात थंडीचा जोर वाढला असून, पारा १०.२ अंशांवर आल्याने नाशिककर गारठले आ ...
निर्भय व मुक्त वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी मतदान केंद्रात जाताना मतदाराला उमेदवारांची माहिती देण्यासाठी ठळक अक्षरात माहिती देणारे फलक दर्शनी भागात लावण्यात यावे, टु वोटर अॅपद्वारे उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची बारकाईने तपासणी करण्यात यावी, आद ...