म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
भक्ती, मुक्ती, परमार्थ । जे जे वांछि मनी आर्त ॥ त्वरित होय साद्यंत । गुरुचरित्र ऐकत ॥ अशी प्रार्थना करत मार्गशीर्ष शुद्ध अष्टमी अर्थात सोमवार (दि. २७) पासून गुरुचरित्र पारायणाला शहर व परिसरात मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली. ...
परिसरात वाढत चाललेले अतिक्रमण, मनपाच्या क्रीडांगणावरील असुविधा व बंद पथदीप आदी प्रश्नांवरून नाशिकरोड प्रभाग समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी प्रशासनावर प्रश्नांचा भडिमार करत धारेवर धरले. ...
केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातमूल्य वाढविल्याने भावात घसरण झाली असून, निर्यातमूल्य कमी करण्यात यावे, अशी मागणी खामखेडा परिसरातील शेतकºयांनी केली आहे. ...
शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध नोंदविण्यासाठी व सर्वच आघाड्यांवर शासन अपयशी ठरल्याचा निषेध नोंदविण्यासाठी सिन्नर तालुका राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. ...
येथील नगर परिषदेच्या निवडणूक आखाड्यात चिन्हे वाटपानंतर आता अधिक चुरस निर्माण झाली असून, नगरसेवकपदासाठीच्या १७ जागांसाठी ६४ उमेदवार रिंगणात असून, थेट नगराध्यक्षपदासाठी सात उमेदवार आपले नशीब अजमावित आहेत. ...
श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाच्या २१ सदस्यांच्या एकत्रित वाढदिवसानिमित्त येवला शहर पोलीस ठाणे व ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. ...
महापालिका शाळांची गुणवत्ता व दर्जाबाबत नाके मुरडणाºयांना आश्चर्याचा धक्का बसावा अशी कामगिरी शाळांकडून सुरू असून, शासनाच्या ‘प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ’च्या धोरणानुसार ‘शाळासिद्धी’ अंतर्गत महापालिकेच्या ३३ शाळा ‘अ’ श्रेणीत जाऊन पोहोचल्या आहेत. ...