नाशिक जिल्ह्यात मका पिकविला जात असला तरी, नैसर्गिक व भौगोलिक विचार करता मका खाल्ला जात नाही, शिवाय आदिवासी भागातील जनतेचे भात व नागली हेच प्रमुख अन्न आहे अशा परिस्थितीत रेशनमधून दिला जाणारा मका शिधापत्रिकाधारक घेतील काय याविषयी पुरवठा खातेच साशंक आहे ...
मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य व नाशिक मध्य या तीन मतदार संघात नेमलेल्या बीएलओंकडून गृहभेटीचा दुहेरी आकडाही गाठलेला नाही त्यामुळे निवडणूक कायद्यान्वये त्यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्याशिवाय कोणताही पर्याय नाही ...
गेल्या वर्षीच्या मोसमात काजुचे उत्पादनात झालेली घट आणि नवीन पीक बाजारात येण्यास उशीर झाल्याने काजूचे भाव कडाडले असून गतवर्षापेक्षा यंदा काजूचे दर प्रकिकिलो दोनशे रुपयांनी वधारले आहे. ...
गेल्या दोन दिवसांपासून फेसबुक वर सदरची चित्रफित व्हायरल झाल्याने पुरवठा खात्यात सारेच अलबेल आहे असे नसून, आजवर केल्या जाणा-या पुरवठा खात्यातील भ्रष्टाचारावर त्यामुळे शिक्कामोर्तब झाले आहे. ...
ब्राम्हणगाव - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत ५ डिसेंबर रोजी सायंकाळी संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते प्रवीण पोपटराव शेवाळे यांच्या कुटुंबियांची सदिच्छा भेट घेणार आहेत . ...
उमराणे : येथील परसुल नदीपात्रातील अवैध गावठी दारु चे अड्डे राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे शुक्रवारी उध्वस्त करण्यात येऊन धाडीत सुमारे ८५ हजार रु पयांचा मुद्देमाल हस्तगत करून नष्ट करण्यात आला आहे ...
पेठ - महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने चालवण्यात आलेले आदिवासी भागातील एकाधिकार धान्य खरेदी केंद्र नोव्हेंबर मिहना संपत आला तरी सुरू न झाल्याने आदिवासी शेतकºयांना कवडीमोल दरात खुल्या बाजारात धान्य विक्र ी करावी लागत असल्याने प ...
नाशिक : खान्देशबहुल वस्ती असणाºया सिडकोसह शहरात सर्वत्र जळगावी वांग्याला पसंती मिळत आहे. जळगाव, भुसावळ सह आजुबाजुच्या खेड्यातुन येणाºया या लांबट, गोल आकारातील पांढºया, हिरव्या वांग्यांवर ग्राहकांच्या अक्षरशा उड्या पडत आहेत. चवदार, स्वच्छ निघणाºया या ...
हलाखीच्या परिस्थितीमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात नोकरी मिळवून स्थिरस्थावर झालेल्या राजेंद्र केकाणे याच्या मृत्यूच्या बातमीने गावकºयांवर दु:खाचा डोंगरच कोसळला. ...