लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

ओखी वादळाचा प्रभाव, नाशिकमध्ये पावसाच्या सरी - Marathi News | The impact of the Okhi storm, continuous rain in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओखी वादळाचा प्रभाव, नाशिकमध्ये पावसाच्या सरी

जनजीवन विस्कळीत : चाकरमन्यांसह विद्यार्थीवर्गाची गैरसोय ...

शाळा बंद आदेशाची केली होळीछात्रभारती आंदोलन : शाळांच्या खासगीकरणाचा घाट - Marathi News | Holi Chhatra Bharti Movement: School Ghatak privatization ghat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शाळा बंद आदेशाची केली होळीछात्रभारती आंदोलन : शाळांच्या खासगीकरणाचा घाट

शासननिर्णयाची होळी करून सरकारविरोधी घोषणाबाजी करताना छात्रभारतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते. नाशिक : शिक्षणात महाराष्ट्र प्रगत झाल्याचा दावा करणाºया राज्य सरकारने कमी गुणवत्तेमुळे पटसंख्या खालावत असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे ...

शिक्षक संघटनेची मागणी : बीएलओंच्या कामाचे करा नियोजननिवडणूक अधिकाºयांवर गुन्हे दाखल करा! - Marathi News | Demand for the organization of educational institutions: Apply for the work of the BLs and file criminal cases against them! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिक्षक संघटनेची मागणी : बीएलओंच्या कामाचे करा नियोजननिवडणूक अधिकाºयांवर गुन्हे दाखल करा!

 नाशिक : प्राथमिक शिक्षकांनाच बीएलओ म्हणून नेमणूक देऊन त्यांच्याकडून मतदार यादीचे काम करवून घेतले जाते व कामात चुका झाल्यास गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जाते, त्याच धर्तीवर कामात चुका झालेल्या निवडणूक अधिकाºयांवरही फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल कर ...

जिल्ह्यात २२४ ‘सहस्त्रक’ मतदारांची नोंद५ जानेवारीला होणार जाहीर सत्कार - Marathi News |  Record of 224 'Sahostrak' voters in the district will be announced on 5th January | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात २२४ ‘सहस्त्रक’ मतदारांची नोंद५ जानेवारीला होणार जाहीर सत्कार

 नाशिक : एकविसाव्या शतकाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच १ जानेवारी २००० रोजी जन्मलेल्या व सध्या सतरा वर्षे वयोगट असलेल्या जिल्ह्यातील २२४ ‘सहस्त्रक’ मतदारांची नोंद झाली असून, या सर्वांचा येत्या ५ जानेवारी रोजी सत्कार करण्यात येणार आहे.एकविसाव्या शतकाच् ...

‘समावेशक’ घोटाळा : शिवसेना देणार ‘सेव्ह पार्किंग’चा लढा; संबंधितांवर कारवाईसाठी प्रयत्नभूखंड लाटले, मात्र वाहनतळ गायब! - Marathi News | 'Inclusive' scam: Shiv Sena will fight 'save parking'; Action to be taken against the relatives, but the carriage disappeared! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘समावेशक’ घोटाळा : शिवसेना देणार ‘सेव्ह पार्किंग’चा लढा; संबंधितांवर कारवाईसाठी प्रयत्नभूखंड लाटले, मात्र वाहनतळ गायब!

 नाशिक : महापालिकेच्या विकास आराखड्यातील वाहनतळासाठी आरक्षित भूखंड मूळमालकाकडून विकसित करण्याच्या योजनेत मोठे भूखंडाचे श्रीखंड काही बिल्डरांनी लाटले आहे. वाहनतळावरील जागांवर व्यापारी संकुले बांधली, परंतु एकतर वाहनतळाच्या जागाच महापालिकेच्या ताब्यात ...

‘ओखी’ वादळाचा परिणाम; शहरावर दाटले ढगकिमान तपमानात वाढ : - Marathi News | The result of 'Oki' storm; Increase in temperature in the temperature of the city: | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘ओखी’ वादळाचा परिणाम; शहरावर दाटले ढगकिमान तपमानात वाढ :

शहरातील थंडी अचानक झाली गायब; १६.१ अंश तपमानाची नोंदनाशिक : मागील दोन दिवसांपासून नाशिकच्या किमान तपमानाचा पारा अचानक वेगाने वाढू लागल्याने शहरातून थंडी गायब झाल्याचा अनुभव नाशिककरांना येत आहे; मात्र ढगाळ हवामानामुळे दिनकराचे दर्शनही दुर्लभ झाले आहे ...

दहेगावी अपघातात चार ठार; चालकाविरुद्ध खुनाचा गुन्हा - Marathi News | Four killed in Dahagavi accident; Murder of driver | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दहेगावी अपघातात चार ठार; चालकाविरुद्ध खुनाचा गुन्हा

मनमाड : जमिनीच्या वादातून दहेगाव शिवारात मोटारसायकलला टॅँकरची धडक देऊन चौघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी टॅँकरचालक चुलत भावाविरुद्ध चांदवड पोलिसांनी रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. संतप्त नातेवाइकांनी अंत्यविधी रोखून धरल्यानंतर सकाळी ...

इगतपुरीतील घटना : सेवानिवृत्तीच्या कागदपत्रांसाठी पैशांची मागणी युवक खून प्रकरणी पाच वर्षे सक्तमजुरी - Marathi News | Igatpuri incidents: Demand for money for retirement papers for five years in the murder case | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरीतील घटना : सेवानिवृत्तीच्या कागदपत्रांसाठी पैशांची मागणी युवक खून प्रकरणी पाच वर्षे सक्तमजुरी

इगतपुरीतील घटना : सेवानिवृत्तीच्या कागदपत्रांसाठी पैशांची मागणी युवक खून प्रकरणी पाच वर्षे सक्तमजुरीनाशिक : वडिलांच्या सेवानिवृत्तीची कागदपत्रे तयार करण्यासाठी मागितलेल्या दोन लाख रुपयांचा जाब विचारण्यास गेलेल्या तरुणास मारहाण करून त्याच्या मृत्यूस ...

अडीच कोटींचा निधी अखेर जलयुक्तला वर्गजिल्हाधिकाºयांचा निर्णय - Marathi News | Decision on the amount of 25 crores funded by district collector | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अडीच कोटींचा निधी अखेर जलयुक्तला वर्गजिल्हाधिकाºयांचा निर्णय

नाशिक : जिल्हा परिषदेला २७०२ लेखाशिर्षअंतर्गत प्राप्त झालेल्या निधीतून अडीच कोटींचा निधी अखेर जलयुक्त शिवार अभियानाकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या १३ कोटींच्या कृती आराखड्यास धक्का बसला आहे. ...